ETV Bharat / city

Mahaprasad by Shivsena at Matoshree : मातोश्रीबाहेर महाप्रसादाचे वाटप करणार.. शिवसेनेचा सूचक इशारा - नवनीत राणा मातोश्री

शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मातोश्री ( Navneet Rana news Matoshree ) बंगल्याबाहेर हनुमान चालीसा वाचणार, या भूमिकेशी राणा ( Navneet Rana hanuman chalisa recite Matoshree ) कुटुंबीय ठाम आहे. मात्र, हनुमान चालीसा संपल्यानंतर महाप्रसादाचे ( Mahaprasad by shivsena at Matoshree ) वाटप केले जाईल, असा सूचक इशारा शिवसेना, युवसेनेने दिला आहे. यामुळे राजकीय घडामोडींना यामुळे वेग आला आहे.

mahaprasad by shivsena at matoshree
शिवसेना मुंबई
author img

By

Published : Apr 23, 2022, 7:12 AM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा वाचणार, या भूमिकेशी राणा ( Navneet Rana hanuman chalisa recite Matoshree ) कुटुंबीय ठाम आहे. मात्र, हनुमान चालीसा संपल्यानंतर महाप्रसादाचे ( Mahaprasad by shivsena at Matoshree ) वाटप केले जाईल, असा सूचक इशारा शिवसेना, युवसेनेने दिला आहे. यामुळे राजकीय घडामोडींना यामुळे वेग आला आहे.

mahaprasad by shivsena at matoshree
महाप्रसाद वाटप

हेही वाचा - Health Minister Rajesh Tope : कोरोना, लसीकरण अन् राजकारण; आरोग्यमंत्र्यांची सडेतोड मुलाखत

राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी निघून जावे याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा ( Navneet Rana news Matoshree ) यांनी जाहीर केली. त्यांना मातोश्रीवर येऊन दाखवाच, असे आव्हान देण्यात आले आहे. राजकीय वातावरण यानंतर ढवळून निघाले आहे. राणा कुटुंबाच्या शोधासाठी शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र, शिवसैनिकांच्या हातावर तुरी देत एक दिवस अगोदरच राणा कुटुंब ( Navneet Rana news Mumbai ) मुंबईत दाखल झाले. शिवाय, पत्रकार परिषदत घेत, शनिवारी सकाळी नऊ वाजता मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत शिवसेनेला इशारा दिला.

थेट 'मातोश्री'ला आव्हान दिल्याने शिवसैनिक, युवासैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना, युवासेनातर्फे शनिवारी महाप्रसादाचे वाटप, स्थळ - मातोश्रीबाहेर, असे सूचक संकेत दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाल्यास कारवाईची नोटीस आधीच राणा कुटुंबाला दिली आहे. त्यामुळे, शनिवारी रवी राणा, नवनीत राणा मातोश्री समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Pulses Scarcity Issue : भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळींचाही जाणवू लागला तुटवडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.