ETV Bharat / city

महायुतीत रासपवर अन्याय झाला - महादेव जानकर - election news

आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. तसेच 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महादेव जानकर
author img

By

Published : Oct 7, 2019, 3:24 PM IST

मुंबई - आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या पण, आमच्या चिन्हावर लढण्याचे भाजपने मान्य केले होते. त्यामुळे आम्हाला एबी फॉर्म देण्यात आला नसून आमच्यावर अन्याय झाल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. भाजपने आम्हाला धोका दिला असल्याचेही ते म्हणाले. महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेत युतीत सर्वकाही अलबेल नसल्याचेच संकेत दिले आहेत.

हेही वाचा - नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!

गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार आहे. रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत. गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र, तिथे आमचा उमेदवार लढणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून सेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असे आवाहन महादेव जानकर यांनी सांगितले. दौंडचे राहुल कूल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मी या दोन्ही उमेदवारांना माझ्या पक्षातून बेदखल करत असल्याचे जानकर यांनी सांगितले.

Intro:फ्लॅश

*महादेव जानकर पिसी :*

आज महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याहा प्रयत्न करतोय

रासपवर अन्याय झाला

आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या पण आमच्या चिन्हावर लढण्याचं भाजपने मान्य केले होते

पण आम्हाला बी फॉर्म देण्यात आला नाही

*भाजपने आमच्यासोबत धोका केला*

आमच्या जिंतूरच्या उमेदवाराचीही चूक आहे की त्यांनी त्यांचे बी फॉर्म सोबत उमेदवारी अर्ज भरला

*गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार आहे. रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत.*

गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून सेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल.

दौंडचे राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर त्यांनी अर्ज भरले

*मात्र या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय*

*आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही*

*आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार*

288 जागांवर मी महायुतीला मदत करणार

*उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य की भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली हे बसरोबर आहे, शिवसेना जात्यात आहे आणि मी पण भरडलो गेलो आहे*

जिंतूर आणि दौंड मध्ये माझे कार्यकर्ते मदत करायची का ते निर्णय घेतील

*गोपीचंद पडळकर हे साधे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे. मी राष्ट्रीय नेता आहे. त्यांच्याशी माझी तुलना करणं चुकीचं*Body:।Conclusion:Jankar_pc nave feed pathavale ahe
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.