ETV Bharat / city

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंधाची मागणी; मराठी अभिनेत्रीने दाखल केली FIR

author img

By

Published : Dec 3, 2021, 9:30 AM IST

स्ट्रगलिंग कलाकाराला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंधाचा मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एका दिग्दर्शकाचा भाऊ असून नवोदित कलाकारांना काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्यासमोर शारीरिक संबंध ठेवण्याचं मागणी करत असे.

Aarey Colony Police Station
आरे कॉलनी पोलीस स्थानक

मुंबई - मुंबईच्या आरे कॉलनी पोलीस स्थानकामध्ये स्ट्रगलिंग कलाकाराला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रकरण समोर आले आहे. आरोपीचे नाव स्वप्नील लोखंडे आणि त्याचे वय 35 वर्षे आहे. आरोपी एका दिग्दर्शकाचा भाऊ असून नवोदित कलाकारांना काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्यासमोर शारीरिक संबंध ठेवण्याचं मागणी करत असे.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आरे कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्याच तक्रारीच्या आधारावर आरोपीस पकडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.