मुंबई- ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचा भाग म्हणून आज सर्वपक्षीय लाँगमार्चला सुरुवात झाली आहे. ग्रान्ट रोड पश्चिम येथील ऑगस्ट क्रांती मैदानातून या लाँगमार्चला सुरुवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे. लाँगमार्चमध्ये सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.
'ईव्हीएम'विरोधी सर्वपक्षीय लाँगमार्चला मुंबईत सुरुवात - mumbai
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
ईव्हीएम विरोधी सर्वपक्षीय लॉंगमार्चला मुंबईत सुरुवात
मुंबई- ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचा भाग म्हणून आज सर्वपक्षीय लाँगमार्चला सुरुवात झाली आहे. ग्रान्ट रोड पश्चिम येथील ऑगस्ट क्रांती मैदानातून या लाँगमार्चला सुरुवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे. लाँगमार्चमध्ये सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.
Intro:ब्रेक
ईव्हीएम विरोधी लॉंगमार्च
ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचा भाग म्हणून आज सर्वपक्षीय लॉंगमार्चचंला सुरवात झाली. ग्रांट रोड पश्चिम येथील ऑगस्ट क्रांती मैदानातून या लॉंगमार्चला सुरवात झाली आहेBody:सविस्तर बातमी थोड्या वेळाने पाठवतोConclusion:।

Last Updated : Aug 9, 2019, 2:17 PM IST