ETV Bharat / city

आज..आत्ता... ऊर्जा सचिव अजय कुमार भल्ला यांची गृह मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी पदी (ओएसडी) नियुक्ती - imp news

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

आज..आत्ता...
author img

By

Published : Jul 24, 2019, 5:04 PM IST

Updated : Jul 24, 2019, 11:05 PM IST

  • 11.04 PM - ऊर्जा सचिव अजय कुमार भल्ला यांची गृह मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी पदी (ओएसडी) नियुक्ती

  • 10.45 PM नांदेड : आरक्षित जागेचा लिलाव करून रक्कम हडप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माहूरच्या अध्यक्ष व उपनगराध्यक्षासह ११ नगरसेवक अपात्र....!

  • 09.45 PM नांदेड : शाळेतील खिचडीत शिजली पाल; भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

  • 07.04 PM जालना : नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची अकोला जिल्ह्यातील अकोट येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशनव्येआज दिनांक 24 रोजी हा आदेश काढण्यात आला आहे.
  • 0701 PM जळगाव : आपले खरे शत्रू भाजप आणि शिवसेना- दिलीप वळसे पाटील
  • 4:08 PM मुंबई : गेल्या पाच वर्षात महायुतीच्या सरकारने जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम केले आहे. आता हेच केलेले काम जनतेत मिसळून सांगण्यासाठी मुख्यमंत्रांच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. 1 ऑगस्ट ला अमरावती जिल्ह्यातील मोझर इथून या यात्रेला सुरुवात होईल. तर नाशिक येथे समारोप होणार आहे. एकूण 150 विधानसभा मतदार संघात ही यात्रा जाणार आहे. - चंद्रकांत पाटील
  • 4:15 PM रत्नागिरी : संगमेश्वरमधल्या फुणगुस थुळवाडीतही जमिनीला मोठ्या भेगा
  • 4:16 PM मुंबई : मुख्यमंत्री कुणाचा हे अजून ठरलेलं नाही, शिवसेनेने कुणाला पदावर ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे- चंद्रकांत पाटील
  • 4:17 PM मुंबई : शिवसेनेला आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे गैर नाही, प्रत्येक पक्षाला महत्त्वकांक्षा असते- चंद्रकांत पाटील
  • 4.22 PM गडचिरोली : माओवाद्यांनी पुलाखाली लावलेला शक्तिशाली बॉम्ब पोलिसांनी केला निकामी. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पासून ३ किमी अंतरावर असलेल्या घोट मार्गावरील माडेआमगाव जवळ एका पुलाखाली नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने २० ते २५ किलोचा शक्तीशाली बॉम्ब लावला होता.
  • 3:42 PM मुंबई : एसटीचे आरक्षण 60 दिवस आधी मिळणार
  • 3:50 PM नाशिक : वॉचमन कडून तरुणीची छेडछाड बातमी मोजो वरून पाठवली आहे.

Intro:Body:

आज..आत्ता... माओवाद्यांनी पुलाखाली लावलेला बॉम्ब पोलिसांनी केला निकामी

4.022 PM गडचिरोली : माओवाद्यांनी पुलाखाली लावलेला शक्तिशाली बॉम्ब पोलिसांनी केला निकामी. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पासून ३ किमी अंतरावर असलेल्या घोट मार्गावरील माडेआमगाव जवळ एका पुलाखाली नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने २० ते २५ किलोचा शक्तीशाली बॉम्ब लावला होता.

3:42 PM मुंबई : एसटीचे आरक्षण 60 दिवस आधी मिळणार

3:50 PM नाशिक : वॉचमन कडून तरुणीची छेडछाड बातमी मोजो वरून पाठवली आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 24, 2019, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.