ETV Bharat / city

'लाईफ लाईन' शार्टफिल्मच्या सहाय्याने होणार रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती - घाटकोपर

लाईफ लाईन या लघु चित्रफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच घाटकोपर पूर्व येथील शिवाजी तंत्रज्ञान विद्यालयात पार पडला. या कार्यक्रमात अनिल गलगली यांच्या हस्ते 'लाईफ लाईन' या शॉर्टफिल्मचे लोकार्पण करण्यात आले.

ल गलगली यांच्या हस्ते 'लाईफ लाईन' या शॉर्टफिल्मचे लोकार्पण करण्यात आले.
author img

By

Published : Mar 18, 2019, 4:58 PM IST

मुंबई - रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर खेळणे हे धोक्याचे असून रेल्वे कायद्यात तो गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आरटीआय सल्लागार अनिल गलगली यांनी दिली. लाईफ लाईन या लघु चित्रफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच घाटकोपर पूर्व येथील शिवाजी तंत्रज्ञान विद्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गलगली बोलत होते.

लाईफ लाईन या लघु चित्रफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच घाटकोपर पूर्व येथील शिवाजी तंत्रज्ञान विद्यालयात पार पडला.

या कार्यक्रमात अनिल गलगली यांच्या हस्ते 'लाईफ लाईन' या शॉर्टफिल्मचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल गलगली पुढे म्हणाले की, या शॉर्टफिल्ममुळे समाज प्रबोधन होत अनेकांचे जीव वाचू शकणार आहेत. त्यामुळे याचा प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

देशभरात दरवर्षी रेल्वे अपघातामुळे मरणाऱ्यांचा आकडा लाखांच्या घरात असतो. मुंबईत रेल्वेच्या अपघातात अनेकांचे जीव जातात तसेच रोज अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात. अनेकांना कायमचे अपंगत्व येते. म्हणूनच याकडे लक्ष वेधून फोकस या पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून आणि रेल्वे सुरक्षा बल घाटकोपर यांच्या सहकार्याने लाईफ लाईन या लघु चित्रफितीची निर्मिती करण्यात आली आहे. या फिल्ममुळे हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तिन्ही लाईनच्या रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी यावेळी दिली.

या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते सागर बोरनारे, उल्हास अधाटे, प्रकाश वाणी, राधेश्याम शर्मा, जयदीप तन्ना, मनोज दुबे, आरपीएफ तर्फे छेदीलाल कानोजिया, ब्रिजेश कुमार बिनदवार, सिने कलावंत अविनाश कुंटे, कार्तिक ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सर्व कलाकारांना संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाण देण्यात आले.

Intro:रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर खेळणे हे धोक्याचे असून रेल्वे कायद्यात तो गुन्हा आहे . अनिल गलगली माहिती अधिकार कार्यकर्ते

लाईफ लाईन ह्या लघु चित्रफित प्रकाशन सोहळा नुकताच घाटकोपर पूर्व येथील शिवाजी तंत्रज्ञान विद्यालयात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल गलगली म्हणाले मुंबईत आपण नेहमी पाहतो रेल्वेच्या अपघातात कोणाचा तरी जीव जाताना , रोज अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात , अनेक जणांना कायमचे अपंगत्व येते म्हणून रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर खेळणे हे धोक्याचे असून रेल्वे कायद्यात तो गुन्हा आहे .

Body:रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर खेळणे हे धोक्याचे असून रेल्वे कायद्यात तो गुन्हा आहे . अनिल गलगली माहिती अधिकार कार्यकर्ते

लाईफ लाईन ह्या लघु चित्रफित प्रकाशन सोहळा नुकताच घाटकोपर पूर्व येथील शिवाजी तंत्रज्ञान विद्यालयात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल गलगली म्हणाले मुंबईत आपण नेहमी पाहतो रेल्वेच्या अपघातात कोणाचा तरी जीव जाताना , रोज अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात , अनेक जणांना कायमचे अपंगत्व येते म्हणून रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर खेळणे हे धोक्याचे असून रेल्वे कायद्यात तो गुन्हा आहे .

तरी सुद्धा लोक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना आणि रेल्वे रुळ लगत खेळताना दिसत असतात. महाराष्ट्रात कालच दोन मुले रेल्वे रुळावर पबजी खेळत असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पंजाब मध्ये काही महिन्यांपूर्वी विजया दशमी रोजी झालेला भीषण अपघात , देशभरात दरवर्षी रेल्वे अपघातामूळे मरणाऱ्यांचा आकडा लाखांच्या घरात असतो. मुंबईत आपण नेहमी पाहतो रेल्वेच्या अपघातात कोणाचा तरी जीव जाताना , रोज अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात , अनेक जणांना कायमचे अपंगत्व येते म्हणूनच याकडे लक्षवेधून फोकस या पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून आणि रेल्वे सुरक्षा बल घाटकोपर यांच्या सहकार्याने लाईफ लाईन ह्या लघु चित्रफितीची निर्मिती करण्यात आली असून या फिल्ममुळे हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तिन्ही लाईनच्या रेल्वे प्रवाशांमध्ये संपूर्ण भारतात जनजागृती निर्माण करण्यासाठी नक्कीच सहाय्यक ठरणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आरटीआय सल्लागार अनिल गलगली यांनी लाईफ लाईन या शॉट फिल्मच्या प्रकाशन सोहळ्यात केले. घाटकोपर पूर्वच्या शिवाजी टेक्निकल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल गलगली यांच्या हस्ते या शॉट फिल्म चे लोकार्पण करण्यातआले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल गलगली पुढे म्हणालेकी ह्या शॉट फिल्म मुले समाज प्रबोधन होत अनेकांचे जीव वाचू शकणार आहेत. त्यामुळे याचा प्रचार आपण सर्वांनी करण्याचे आवाहन ही केले या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते सागर बोरनारे , उल्हास अधाटे , प्रकाश वाणी , राधेश्याम शर्मा , जयदीप तन्ना, मनोज दुबे ,आर पी एफ तर्फे छेदीलाल कानोजिया , ब्रिजेश कुमार बिनदवार , सिने कलावंत अविनाश कुंटे , कार्तिक ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते ....दरम्यान सर्व कलाकारांना संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाण देण्यात आले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.