ETV Bharat / city

Knife Attack In Bhiwandi : रुग्णालयातच गुन्हेगारावर चाकूचे सपासप वार - Knife attack on Mehmood Salim Ansari in Bhiwandi

भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी Indira Gandhi Memorial Hospital स्मृती उपजिल्हा रुग्णालयात चाकूने सपासप वार Knife Attack At Indira Gandhi Hospital In Bhiwandi केल्याची गंभीर घटना घडली आहे. या रक्तरंजित घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

Knife Attack
Knife Attack
author img

By

Published : Sep 11, 2022, 9:16 AM IST

Updated : Sep 11, 2022, 2:08 PM IST

ठाणे : भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय Indira Gandhi Memorial Upazila Hospital in Bhiwandi एका गुन्हेगारावर अपघात विभागात डॉक्टरांसमोरच चाकूने सपासप वार Knife stabbing at Indira Gandhi Memorial Hospital in Bhiwandi केल्याची गंभीर घटना घडली आहे. मात्र, या रक्तरंजित घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात Shantinagar Police Station Bhiwandi हल्लेखोरासह जखमी गुन्हेगारासह गुन्हा दाखल करून, गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात Bhiwandi City Police Station वर्ग करण्यात आला. मेहमूद सलीम अन्सारी उर्फ (पप्पू पिल्ला) असे गंभीर जखमी Knife attack on Mehmood Salim Ansari in Bhiwandi गुन्हेगाराचे नाव आहे. तर, नवाज खान असे हल्लेखोराचे नाव आहे. विशेष म्हणजे पप्पू पिल्लावर अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे.

रुग्णालयातच केले सपासप वार - सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील गैबी नगर भागात राहणारा नवाज खान आणि त्याच भागात राहणारा मेहमूद सलीम अन्सारी उर्फ (पप्पू पिल्ला) या दोघांमध्ये चोरीच्या वादातून काल (शुक्रवारी सकाळच्या सुमारास भांडण झाले होते. या भांडणात नवाज खान याला पप्पू पिल्लाने बेदम मारहाण केल्याने नवाज हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. सकाळी १० वाजत नवाज रुग्णालयातील अपघात विभागात उपचार करत असतानाच या विभागात पप्पू पिल्ला ही आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन पप्पू पिल्ला हा नावाजवर भडकला. तू इथे काय करतो तू पोलीस ठाण्यात जा, यामुळे दोघांमध्ये वाद होऊन रुग्णालयात हाणामारी झाली. त्यावेळी नवाज खानने त्याच्याजवळ बेड खाली ठेवलेल्या धारधार चाकूने पप्पू पिल्लावर सपासप वार केले. या हल्ल्यात पप्पू रक्ताच्या थारोळ्यात पडला. या हल्ल्यामुळे रुग्णालयातील अपघात विभागात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता.

रुग्णालय कर्मचाऱ्यांचा घटनास्थळावरून पळ - खळबळजनक बाब म्हणजे या दोघांचा रक्तरंजित राडा पाहून डॉकटर नर्स, रुग्ण, वार्डबायने जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घटनेची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यात रुग्णालय कर्मचऱ्याने दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन दोघेही गंभीर जखमी असल्याने दोघांना कळवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगणात येत आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयात २४ तास पोलिस तैनात करण्याची मागणी - घटनेच्यावेळी ड्युटीवर असलेल्या एक महिला डॉक्टर दोन डॉक्टरांनी हे सर्व दृश्य समोर पाहिले.त्यामुळे सुरक्षेची भीती वाटल्याने त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे कि, भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून तातडीने रुग्णालयात २४ तास पोलिस तैनात करण्यात यावे. मात्र, घटनेच्या वेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने रुग्णालय प्रशासन वादाच्या भोऱ्यात सापडले आहे.

Last Updated : Sep 11, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.