ETV Bharat / city

Dispute between Shinde Thackeray group : 'फायरिंगचा आवाज आला हे कुठे दिसलं,' नारायण राणेंच्या भेटीनंतर किरण पावसकरांचा सवाल - किरण पावसकर यांचा सवाल

एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक ( Dispute between Shinde Thackeray group ) केली. त्यानंतर आता शिंदे गटाचे अमदार समाधान सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार सदा सर्वांकर यांच्या दादर येथील निवासस्थानी येऊन त्यांची भेट ( Kiran Pavaskars meeting with Narayan Rane ) घेतली. या भेटीनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Kiran Pavaskar
किरण पावसकर
author img

By

Published : Sep 12, 2022, 4:36 PM IST

मुंबई - मुंबईतील दादर परिसरात सोशल मीडिया पोस्टवरून एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक ( Dispute between Shinde Thackeray group ) केली. त्यानंतर आता शिंदे गटाचे अमदार समाधान सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार सदा सर्वांकर यांच्या दादर येथील निवासस्थानी येऊन त्यांची भेट ( Kiran Pavaskars meeting with Narayan Rane ) घेतली. या भेटीनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आवाज आला कुठं दिसलं? ( Kiran Pavaskars question ) यावेळी बोलताना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर म्हणाले की, "सरवनकर आणि राणे जवळचे मित्र आहेत ते काल मुंबईला आले म्हणून सरवनकरांना भेटायला आले. या सर्व प्रकरणावर मी कालही माहिती दिली होती. जे लोक तक्रार करायला जातात त्यांचा FIR घेतला जातो. दबाव टाकून एफ आय आर दाखल केल्यानंतर मी काल DCP शी बोललो आहे. पोलिसांनी स्वतःची स्टेटमेंट त्यामध्ये लिहलेली नाही. FIR ची कॉपी माझ्याकडे देखील आहे. त्यामुळे फायरिंगचा जो प्रकार झालाच नाही त्याबद्ल काय? फायरिंगचा आवाज आला हे कुठे दिसलं? या सर्व प्रकरणाची पोलिस योग्यरीत्या चौकशी करतील." असं मत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.