मुंबई - मुंबईत ४ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडला. यात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले. याच पावसात एक हृदयस्पर्शी चित्र देखील मोठया प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाले. एक गरीब महिला आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात 7 तास भिजत पाण्याचा निचरा होण्यासाठी मेनहॉल उघडून गाड्यांना आणि लोकांना मार्ग दाखवत होती. याच महिलेशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
भरपावसात मुंबईतील उघड्या मॅनहोलजवळ तब्बल ७ तास उभ्या होत्या कांताबाई.. जाणून घ्या सविस्तर - lady who stand near to manhole for 7 hours
मुंबईत झालेल्या पावसात एका महिलेले तब्बल सात ७ तास मॅनहोल उघडा करून पाण्याचा निचरा केला. याच पावसात त्यांचे घर वाहून गेले, मात्र त्यांनी त्याची पर्वा न करता तिथेच उभ राहण्याचा निर्णय घेतला.
कांताबाई कल्लर
मुंबई - मुंबईत ४ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडला. यात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले. याच पावसात एक हृदयस्पर्शी चित्र देखील मोठया प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाले. एक गरीब महिला आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात 7 तास भिजत पाण्याचा निचरा होण्यासाठी मेनहॉल उघडून गाड्यांना आणि लोकांना मार्ग दाखवत होती. याच महिलेशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
Last Updated : Aug 10, 2020, 6:33 PM IST