ETV Bharat / city

Kanjurmarg Metro Car Shed land : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची, जिल्हाधिकाऱ्यांची कोर्टात माहिती

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली ( Kanjurmarg Metro Car Shed land dispute ) आहे. मात्र, १०२ एकरची ही जागा राज्य सरकारची असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयाला दिली आहे. यावेळी संबंधित जागेवर दावा ( Kanjurmarg Metro Car Shed news Mumbai ) करणाऱ्यांनी खोटे कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे.

Ministry
मंत्रालय
author img

By

Published : Apr 28, 2022, 12:30 PM IST

मुंबई - कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली ( Kanjurmarg Metro Car Shed land dispute ) आहे. मात्र, १०२ एकरची ही जागा राज्य सरकारची असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयाला दिली आहे. यावेळी संबंधित जागेवर दावा ( Metro Car Shed land owner news ) करणाऱ्यांनी खोटे कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, जागेच्या मालकीवरून ( Kanjurmarg Metro Car Shed news Mumbai ) आता पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Minor Girl Rape in Mumbai : धक्कादायक : 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

आरे येथे मेट्रो ३ प्रकल्पाचे कारशेड ( Metro Car Shed news ) उभारण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या निर्णयाला पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध केला. मात्र, फडणवीस यांनी पर्यावरण प्रेमींचा विरोध झुगारून एका रात्रीत हजारो झाडांची कत्तल केली. आरे आंदोलनाचा प्रश्न चिघळला. शिवसेनेनेही आरे कारशेड विरोधात भूमिका घेतली. तसेच, सत्तेवर आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देत, कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला.

जागेच्या मालकीवरून ( Metro Car Shed Mumbai ) केंद्र आणि राज्य सरकार असा वाद रंगला. त्यात खासगी विकासकाने न्यायालयात धाव घेत, १०२ एकरची जागा मालकीची असल्याचा दावा करत मोबदल्याची मागणी केली. जागेच्या मालकीवरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. संबंधित जागेवर दावा करणाऱ्यांकडून खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, आता जागेवर खासगी विकासक आणि केंद्र सरकार तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray's Rally In Mumbai: मुंबईत धडाडणार शिवसेनेची तोफ ; उद्धव ठाकरे यांची १४ मेला होणार जाहीर सभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.