ETV Bharat / city

Kalyan Patri bridge cracked कल्याण पत्री पुलाला तडे, आज पुन्हा मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली - मध्य रेल्वे वाहतूक

आज मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडलेली आहे. कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडे Kalyan Patri bridge cracked गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहे. Kalyan Patri bridge cracked Central Railway traffic disrupted

Kalyan Patri bridge cracked
कल्याण पत्री पुलाला तडे
author img

By

Published : Sep 6, 2022, 10:49 AM IST

मुंबई आज मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडलेली आहे. कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडे गेले Kalyan Patri bridge cracked आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस कसारा कर्जतकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत Central Railway traffic disrupted आहे. Mumbai Railway

कमी अवधीत तडे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप कल्याण पत्री पुलाचे काम 2021 मध्येच पूर्ण झाले होते. वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण पत्री पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमला जोडणारा हा महत्त्वाचा पुल आहे. याचे काम 2021 मध्ये पूर्ण झाले. या पुलाला इतक्या कमी अवधीत तडे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप तर आहेच, मात्र या फुलाच्या तळे जाण्यामुळे रेल्वेला फटका बसला आहे.

जनसंपर्क अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांच्याकडून प्रतिसाद नाही यासंदर्भात कल्याण छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणाऱ्या प्रवासी निलेश सदाफुले यांनी भारतला माहिती दिली की, "कल्याण पत्री पुलाला तडे जाणे म्हणजेच पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो, आणि याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो. कामावर वेळेवर जाता येत नाहीये 15 ते 20 मिनिटे ट्रेन उशिरा धावत आहे." मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. Kalyan Patri bridge cracked Central Railway traffic disrupted

हेही वाचा कल्याण : पत्री पुलाचे काम प्रगतीपथावर, नव्या वर्षात नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्याता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.