ETV Bharat / city

Jumbo Mega Block रविवारी रेल्वेचा जंबो मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लाॅक - Byculla Matunga Jumbo Mega Block

मुंबई विभाग मध्य रेल्वेने दि. 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, शनिवार/रविवार रात्री रोजी Central Railway Mumbai Division विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी Engineering and Maintenance Works आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक Jumbo Mega Block जाहीर केला आहे. 10 Hour Mega Block on Central Railway

Jumbo Mega Block
रविवारी रेल्वेचा जंबो मेगा ब्लॉक
author img

By

Published : Aug 20, 2022, 11:46 AM IST

मुंबई रविवार दि. 21.8.2022 रोजी Central Railway मेगा ब्लॉक Sunday Mega Block घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभाग दि. 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, शनिवार/रविवार रात्री रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे Engineering and Maintenance Works करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर Suburban Divisions मेगा ब्लॉक Sunday Mega Block जाहीर केला आहे.

मेगा ब्लाॅक भायखळा-माटुंगा अप Byculla Matunga Jumbo Mega Block आणि डाउन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे. २०.८.२०२२ च्या रात्री ११.३० ते २१.८.२०२२ च्या पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर दि. २१.८.२०२२ रोजी सकाळी १२.४० ते ०५.४० पर्यंत डाउन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. दि. २१.८.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि ती नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचेल.

ठाणे येथून दि. २०.८.२०२२ रोजी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

मेल एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल. 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी वांद्रे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) विभागात विशेष लोकल अंदाजे २० मिनिटांच्या वारंवारतेने धावतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइनआणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए .के सिंग यांनी ईटीव्ही भारतला दिली. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा Dapoli Dahi Handi Festival गोविंदाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, दापोली तालुक्यात दहीहंडी उत्सावावर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.