ETV Bharat / city

Indore ST Bus Accident: एसटी अपघात बचाव कार्य वेगाने सुरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्र रोडवेजची बस

(इंदोर) मध्यप्रदेशातील (Indore ST Bus Accident) धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

ST accident rescue operation
एसटी अपघात बचाव कार्य
author img

By

Published : Jul 18, 2022, 1:55 PM IST

मुंबई: (इंदोर) (Indore ST Bus Accident) मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी, राज्य सरकार व एसटी महामंडळाचे मध्यप्रदेश येथील अधिकारी प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमी झालेले प्रवासी लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो. असेही उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

काय आहे? संपूर्ण घटना: इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. महाराष्ट्र रोडवेजची बस (Bus of Maharashtra Roadways) धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून कोसळली. या पुलावरून जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातग्रस्त बसला नदी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी एसटीचे अधिकारी रवाना झाले आहेत. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी, राज्य सरकार व एसटी महामंडळाचे मध्यप्रदेश येथील अधिकारी प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत.

हेही वाचा: Amravati accident : अमरावतीत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.