ETV Bharat / city

ट्रम्प यांनी मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाकपचे आंदोलन - kashmir

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मुंबईत बीकेसी परिसरात निदर्शन आंदोलन करण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष
author img

By

Published : Aug 1, 2019, 1:51 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला काश्मीर प्रश्नावर भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करावी असे म्हटले होते, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. या वक्तव्याविरोधात मोदींनी आजपर्यंत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जर असे काही घडलेच नाही तर मोदी आता गप्प का? असा सवाल विचारत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मुंबईत बीकेसी परिसरात निदर्शन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वांद्रेच्या अमेरिकन कोन्सल्ट पर्यंत नेण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

मोदींनी ट्रम्प यांना असे काही म्हटले नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. पण मोदी गप्प का? ते ट्रम्प यांना घाबरतात का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विचारण्यात येतं आहे. मोदी यांनी काश्मीर प्रश्नी ट्रम्प यांना विचारणा केली असेल तर त्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती हे विसरू नये. अमेरिका हा साम्राज्यवादी देश आहे आणि या देशाचे धोरण हे भारतासाठी धोकादायक आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य हे देशासाठी धोकादायक आहे, असे पक्षातर्फे म्हणण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या 500 कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विरोधात निषेध केला.

Intro:ट्रम्प यांनी मोदी विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वांद्रे येथे आंदोलन

ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते की मोदी यांनी मला भारत आणि पाकिस्तान यांच्या वादात तुम्ही मध्यस्थी करा असे म्हटले होते या वक्तव्याविरोधात मोदींनी आज पर्यंत काही प्रतिक्रिया दिलेली नाही जर मोदी यांनी असे काही घडलेच नाही तर मोदी आता गप्प का असा सवाल विचारत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे केलेल्या वक्तव्याविरोधात व मोदींच्या विरोधात जे व्यक्तव्य केले आहे त्याच्याविरोधात मुंबईत बीकेसी परिसरात निदर्शन आंदोलन केले आहे.हे आंदोलन अमेरिकन कोन्सल्ट येथे जाणार आहे.

ट्रम्प आणि मोदी यांच्या यांच्यात झालेल्या चर्चेत जर मोदी असे ट्रम्प यांना म्हटलेच नसतील, तर मोदी यांनी स्पष्ट तसे सांगावे . मोदी त्यांना घाबरतात का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मुंबईत विचारण्यात येतं आहे. कारण भारत आणि पाकिस्तान त्यांच्या काश्मीर वरून वाद आहे. आणि त्यामध्ये मोदी यांनी त्यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले असेल तर मोदी यांनी 1971 चे भारत पाकिस्तान युद्धात अमेरिका पाकिस्तान चहूबाजूने होती. हे विसरून चालू नये. कारण अमेरिका हा साम्राज्यवादी देश आहे आणि या देशाचे धोरण हे भारतासाठी धोकादायक आहे. त्यामुळे मोदींविरोधात केलेले वक्तव्य हे देशासाठी देखील धोकादायक आहे यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे 500 कार्यकर्ते एकत्र येत याविरोधात निषेध करत आहेत.

Body:ब

Conclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.