मुंबई देशात २४ तासात आढळले नवे ८८१३ कोरोना रुग्ण आढळले India corona update आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 527098 झाली Corona cases in India आहे. तर देशात आजवर एकूण ४४२७७१९४ जणांना कोरोनाची लागण corona patient deaths in India झाली आहे.
मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार Mumbai corona update आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मुंबईत सध्या ३१२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात corona patient deaths in Mumbai आली आहे.
८८२ नवे रुग्ण मुंबईत गेल्या २४ तासात ८,९४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८८२ नवे रुग्ण आढळून आले Mumbai Corona Update आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ४६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३२ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,०४१ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०५७ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या वाढली मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली.
हेही वाचा India corona update गेल्या २४ तासात कोरोनाचे आढळले १४९१७ रुग्ण