ETV Bharat / city

India corona update : देशांत 24 तासांत कोरोनाचे 20,139 नवे रुग्ण, तर 38 मृत्यू

author img

By

Published : Jul 14, 2022, 9:24 AM IST

देशात कोरोनाचे ( Corona ) सक्रिय रुग्ण 1,31,043 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.३० टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर ९८.५० टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

India corona update
India corona update

मुंबई - भारतामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 20,139 नवीन रुग्ण आढळले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( India corona update ) दिली. देशात गेल्या 24 तासांत या आजारातून तब्बल 16,482 बरे झाले आहेत. देशाचा प़ॉझिटिव्हटी दर 5.10 टक्के आहे. तर 38 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार - देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,31,043 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.३० टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर ९८.५० टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 330 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज ३८३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ३०६ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

5.10 टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार ४१८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३८३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात 5.10 टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १९ हजार ८३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९७ हजार २०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ००६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १६४५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४१ टक्के इतका आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार - राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 544 नवीन रुग्ण आढळले असून आणखी 2 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाचे 2760 नवीन रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे (Corona Cases in Maharashtra). दोन्ही राज्यांच्या आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत संसर्गाची 500 ते 600 प्रकरणे समोर आली आहेत.

Mumbai Corona Update : ४२० रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू - मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ७ हजार ९२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४२० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.२९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १९ हजार ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९६ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ३१८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५३४ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४४ टक्के इतका आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी ३८३ रुग्णांची नोंद, १ मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.