ETV Bharat / city

मुंबई साऊथ सेंट्रलमधील ३० मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ

मुंबई साउथ सेंट्रल अनुक्रमांक ३० या मतदारसंघात एकूण १४ लाख ४० हजार ११० मतदार होते. त्यापैकी ६ लाख ६२ हजार ३३५ महिला मतदार आहेत व ७ लाख ७७ हजार ७१६ पुरुष मतदार आहेत.

मुंबई साऊथ सेंट्रलमधील ३० मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ
author img

By

Published : Apr 30, 2019, 4:44 PM IST

मुंबई - साउथ सेंट्रल या मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि वंचित आघाडी यांचे एकमेकांना तगडे आव्हान असताना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसते. २०१४ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५३.०९ टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ते वाढले आहे. त्यामध्ये पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. महिलांचेही मतदान त्यापाठोपाठ पाहायला मिळाले आहेत.

मुंबई साउथ सेंट्रल अनुक्रमांक ३० या मतदारसंघात एकूण १४ लाख ४० हजार ११० मतदार होते. त्यापैकी ६ लाख ६२ हजार ३३५ महिला मतदार आहेत व ७ लाख ७७ हजार ७१६ पुरुष मतदार आहेत. या एकूण मतदारांपैकी फक्त ७ लाख ९५ हजार ३९९ लोकांनीच मतदान केले. यामध्ये महिला ३ लाख ६३ हजार १०७ आहेत व पुरुष ४ लाख ३२ हजार २६० आहेत. या मतदारसंघात एकूण ५५.२३ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई साऊथ सेंट्रलमधील ३० मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ

मतदार केंद्रनिहाय मतदान -

अनुक्रमांक १७२ अनुषक्ती नगर एकुण मतदार २ लाख ४७ हजार ८७८ त्यापैकी १ लाख ३८ हजार ७५२ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये महिला ५५.६३% आणि पुरुषांचे ५६.८९% इतके मतदान झाले आहे. अनुषक्तिनगर या मतदार संघात एकूण ५५.९८ टक्के मतदान झाले. अनुक्रमांक १७३ चेंबूर एकूण मतदार २ लाख ५२ हजार ४२६ त्यापैकी १ लाख ४३ हजार २०६ इतक्या मतदारांनी मतदान केले आहेत. यामध्ये महिलांची टक्केवारी ५५.१८ टक्के आहे तर पुरुष ४७.४० टक्के आहेत. या मतदान केंद्रात ५६.७३ टक्के मतदान झाले आहे. तसेच अनुक्रमांक १७८ धारावी या मतदार केंद्रात एकुण मतदार २ लाख ४७ हजार २६५ इतके आहेत. त्यापैकी एक लाख १८ हजार ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये महिलांचे प्रमाण ४८.१९ टक्के इतके आहे. तर, पुरुषांचे प्रमाण ४७.६९ टक्के इतके आहे. धारावी झोपडपट्टी या मतदार केंद्रात एकूण ४८.०९ टक्के मतदान झाल्याचे दिसते.

तसेच सायन-कोळीवाडा अनुक्रमांक १७९ या मतदारसंघात एकूण २ लाख ५४ हजार ९१० मतदार होते. त्यापैकी १ लाख ३७ हजार ११५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ५४.३५ टक्के पुरुषांची संख्या आहे. तर, ५३.०७ टक्के इतकी महिला मतदारांची संख्या आहे. या मतदारसंघात एकूण ५३.७९ टक्के मतदान झालेले आहे. तसेच १८० अनुक्रमांक वडाला या मतदारसंघात एकूण २ लाख ३ हजार २२१ मतदार होते. त्यापैकी १ लाख २१ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ६०.१७ पुरुष मतदारांनी मतदान केले व ५८.३७ टक्के इतक्या महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण ६०.६३ टक्के इतके मतदान झाल्याचे चित्र आहे.

तसेच १८१ अनुक्रमांक माहीम मतदारसंघात एकूण २ लाख ३४ हजार ४१० मतदार होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार २३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांची संख्या ५९ टक्के आहे व महिलांची टक्केवारी ५७.१३टक्के इतकी आहे. या मतदारसंघात एकूण ५८.१२टक्के मतदान झाल्याचे दिसते. यावरून मुंबई साउथ सेंट्रल या मतदारसंघात मुंबईतील एकूण मतदारसंघांपैकी अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसते. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी या मतदारसंघात अधिक मतदान झाल्याची माहिती मिळते. यावरून अनुषक्ती नगर, चेंबुर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहीम यासारख्या झोपडपट्टीतील लोक मतदानाविषयी अधिक जागृत असल्याचे दिसून आले. भविष्यात यापेक्षाही अधिक मतदान होईल, अशी या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Intro:मुंबई साऊथ सेंट्रल 30 मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदान वाढले

मुंबई साउथ सेंट्रल या मतदारसंघात शिवसेना भाजप आणि वंचित आघाडी यांचे एकमेकांना तगडे आव्हान असताना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसते 2014 लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 53.09 टक्के इतके मतदान झाले होते आणि आणि यंदा ते वाढले आहे. त्यामध्ये पुरुषांचे मतदानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. महिलांचे ही मतदान त्यापाठोपाठ पाहायला मिळाले आहेत.मुंबई साउथ सेंट्रल अनुक्र 30 या मतदारसंघात एकूण 14 लाख 40 हजार 110 मतदार होते त्यापैकी सहा लाख 62 हजार 335 महिला मतदार आहेत व 7 लाख 77 हजार 716 पुरुष मतदार आहेत या एकूण मतदारांपैकी फक्त सात लाख 95 हजार 399 लोकांनीच मतदान केलेला आहे .यामध्ये महिला तीन लाख 63 हजार एकशे सात आहेत व पुरुष चार लाख बत्तीस हजार 260 आहेत या मतदारसंघात एकूण पंचावन्न पॉईंट ते 23 टक्के मतदान झाले आहे.

यातील मतदार केंद्र निहाय मतदान कशाप्रकारे झालंय याची आपण पुरुष व महिला यांची टक्केवारी काढलेली आहे. अनुक्रमांक 172 अनुषक्ती नगर एकुण मतदार 2 लाख 47 हजार 878 त्यापैकी एक लाख 38 हजार 752 मतदारांनी मतदान केले आहे यामध्ये महिला 55. 63% आणि पुरुष 56.89% इतके मतदान झाले आहे. अनुषक्तिनगर या मतदार संघात एकूण 55. 98 टक्के मतदान झालेला आहे. अनुक्रमांक 173 चेंबूर एकूण मतदार 2 लाख 52 हजार 426 त्यापैकी 1 लाख 43 हजार 206 इतक्या मतदारांनी मतदान केले आहेत. यामध्ये महिलांची टक्केवारी 55.18 टक्के आहे तर पुरुष 47.40 टक्के आहेत. या मतदान केंद्रात 56. 73 टक्के मतदान झालेला आहे. तसेच अनु क्रमांक 178 धारावी या मतदार केंद्रात एकुण मतदार 2 लाख 47 हजार 265 इतके आहेत त्यापैकी एक लाख 18 हजार 898 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला त्यामध्ये महिलांचे प्रमाण 48 पॉईंट 19 टक्के इतके आहे तर पुरुषांचे प्रमाण 47.6 93 टक्के इतके आहे . धारावी झोपडपट्टी या मतदार केंद्रात एकूण 48.09 टक्के मतदान झाल्याचे दिसते .

तसेच सायन-कोळीवाडा अनुक्रमांक 179 या मतदारसंघात एकूण दोन लाख 54 हजार नऊशे दहा मतदार होते त्यापैकी एक लाख 37 हजार 115 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये 54 पॉईंट 35 टक्के पुरुषांची संख्या आहे. व ते 53.0 7 टक्के इतकी महिला मतदारांची संख्या आहे .या मतदारसंघात एकूण 53. 79 टक्के मतदान झालेला आहे. तसेच 180 अनुक्रमांक वडाला या मतदारसंघात एकूण दोन लाख तीन हजार 221 मतदार होते. त्यापैकी एक लाख 21 हजार 189 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये 60.1 79 पुरुष मतदारांनी मतदान केले व 58. 37 टक्के इतक्या महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण एकूण 60. 63 टक्के इतके मतदान झाल्याचे चित्र आहे.

तसेच 181 अनुक्रमांक माहीम मतदारसंघात एकूण दोन लाख 34 हजार चारशे दहा मतदार होते त्यापैकी एक लाख 36 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुषांची संख्या 59 टक्के आहे.व महिलांची टक्केवारी 57. 13 टक्के इतकी आहे. या मतदारसंघात एकूण 58. 12 टक्के मतदान झाल्याचे दिसते.यांवरून मुंबई साउथ सेंट्रल या मतदारसंघात मुंबईतील एकूण मतदारसंघांपैकी अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसते आणि 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी या मतदारसंघात अधिक मतदान झाल्याची माहिती मिळते यावरून अनुषक्ती नगर चेंबुर धारावी सायन-कोळीवाडा वडाळा माहीम यासारख्या झोपडपट्टी लोक मतदानाविषयी अधिक जागृत होत आहेत व भविष्यात यापेक्षाही अधिक मतदान होईल अशी या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते

Body:।

Conclusion:।

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.