ETV Bharat / city

आता ह्रदयरोगी रुग्णांवर लक्ष ठेवणे होणार सोपे; आयआयटी मुंबईचे संशोधन

ह्रदयविकार असलेल्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस, विश्वासू आणि कमी खर्चातून लो-पॉवर हेल्थ मानिटरिंग प्रणाली विकसित केली आहे.

आता ह्रदयरोगी रुग्णांवर लक्ष ठेवणे होणार सोपे
author img

By

Published : May 18, 2019, 7:50 AM IST

मुंबई - ह्रदयविकाराच्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र, बऱ्यावेळा ते शक्य होत नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. याच अडचणीवर मुंबई आयआयटीतील संशोधकांनी उपाय शोधला आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई आयआयटीत बायो-वाईटेल नावाची प्रणाली शोधली आहे.

आता ह्रदयरोगी रुग्णांवर लक्ष ठेवणे होणार सोपे

ह्रदयविकार असलेल्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस, विश्वासू आणि कमी खर्चातून लो-पॉवर हेल्थ मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली आहे. यात ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचा विद्युत सिग्नल ही मिळणार आहे. बायो-वाईटेल नावाची ही प्रणाली आरोग्याची देखरेख करण्यासाठी टेलिमेट्रीक सिस्टममध्ये मिळवून योग्य सेन्सरला जोडलेली असते. जी वैद्यकीय उपकरणासाठी आरक्षित असलेल्या वारंवारतेमध्ये वायरलेस उपकरणाच्या जवळच्या बेस स्टेशनवर डेटा प्रसारित करते. या संशोधनासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय भारत सरकारतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी इलेक्ट्रोकार्डिओग्राम ( ईसीजी) आणि फोटोप्लेथिसमोग्राम (पिपीजी) चा डेटा 3 मीटरच्या अंतराने प्रसारित करून त्यांच्या प्रोटोटाइप चाचणी केली आहे. ईसीजी हृदयाच्या विद्युत सिग्नलचे मोजमाप करते. पीपीजी शरीराच्या काही भागात पल्स आणि रक्तसंक्रमण दर्शवते. बायो वाईटेल प्रणाली 401-406 मेगाहर्ट्झची वारंवारिता श्रेणीमध्ये कार्य करते. यात सुमारे तीन मीटरच्या अंतरावरून डेटा एखाद्या मोबाईल फोनवर किंवा संगणकाशी जोडलेल्या डोंगलवर प्रसारित करता येतो. अशाप्रकारे गोळा केलेल्या डेटावर इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णावर दूरस्थ ठिकाणाहून देखरेख करण्यास मदत होऊ शकते.

आज उपलब्ध असलेल्या अनेक व्यवसायिक उपकरणामध्ये या डेटाचे प्रसारण करण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जातो. मात्र, अशा संशोधनांमधील किरणे शरीराला हानिकारक ठरू शकतात. तर, दुसरीकडे बायो-वाईटेल 25 पेक्षा कमी सूक्ष्म प्रवाहाचे प्रमाण कमी करते. हे पण सतत वापरताना शरीराला हानिकारक ठरते, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संशोधक अभिषेक श्रीवास्तव म्हणाले.

Intro:आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी ह्र्दयरोगी रुग्णासाठी सतत लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस डिव्हाईसचा शोध लावला.

भारतासारख्या विकसनशील देशात रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेस यांना व्यवसाय करतेवेळी गंभीर कमतरता जाणवत होती ती म्हणजे ह्रदयविकाराचा आजारापासून ग्रस्त असलेले रुग्ण तसेच निमोनिया सारख्या श्वसन विकार असलेल्या रुग्णावर सतत लक्ष ठेवत रहावे लागत असे आणि त्यांची निरंतर काळजी आणि देखरेख करावे लागायची अशा रुग्णांना महत्त्वपूर्ण असे सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणे उपकरणावर कायमच लक्ष असणे त्यांचा जीव धोक्यात आणणाऱ्या गुंतागुंती पासून त्यांना वाचवणे या प्रक्रियावर नुकताच उपाय प्रा मेरीम शोजई बागिनी आणि आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शोधला आहे. बायो-वाईटेल नावाची ही प्रणाली आहे.Body:आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी ह्र्दयरोगी रुग्णासाठी सतत लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस डिव्हाईसचा शोध लावला.

भारतासारख्या विकसनशील देशात रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेस यांना व्यवसाय करतेवेळी गंभीर कमतरता जाणवत होती ती म्हणजे ह्रदयविकाराचा आजारापासून ग्रस्त असलेले रुग्ण तसेच निमोनिया सारख्या श्वसन विकार असलेल्या रुग्णावर सतत लक्ष ठेवत रहावे लागत असे आणि त्यांची निरंतर काळजी आणि देखरेख करावे लागायची अशा रुग्णांना महत्त्वपूर्ण असे सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणे उपकरणावर कायमच लक्ष असणे त्यांचा जीव धोक्यात आणणाऱ्या गुंतागुंती पासून त्यांना वाचवणे या प्रक्रियावर नुकताच उपाय प्रा मेरीम शोजई बागिनी आणि आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शोधला आहे. बायो-वाईटेल नावाची ही प्रणाली आहे.

ह्रदयविकार असलेल्या रुग्णांवर महत्त्वपूर्ण लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस व विश्वासू असे मजबूत कमी खर्चाची आणि लो-पॉवर हेल्थ मानिटरिंग प्रणाली विकसित केली आहे.यात ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचा विद्युत सिग्नल ही मिळणार आहे. बायो-वाईटेल नावाची ही प्रणाली आरोग्याची देखरेख करण्यासाठी टेलिमेट्रीक सिस्टम मध्ये मिळवून योग्य सेन्सरला जोडली असते जे वैद्यकीय उपकरणासाठी आरक्षित असलेल्या वारंवारते मध्ये वायरलेस उपकरणाच्या जवळच्या बेस स्टेशन वर डेटा प्रसारित करते या संशोधनासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय भारत सरकार तर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी इलेक्ट्रोकार्डिओग्राम ( ईसीजी) आणि फोटोप्लेथिसमोग्राम (पिपीजी) चा डेटा 3 मीटरच्या अंतराने प्रसारित करून त्यांच्या प्रोटोटाइप चाचणी केली आहे.ईसीजी हृदयाच्या विद्युत सिग्नलचे चे मोजमाप करत पीपीजी शरीराच्या काही भागात पल्स आणि रक्तसंक्रमण दर्शवते त्यामुळे ट्रान्समीटर त्याची संवेदनशीलता रिसिव्हरची विज वापर आणि सिस्टीमचा जास्तीत जास्त डेटा आणि त्रुटीचा दर यांच्याद्वारे शक्ती मोजली जाते यात संशोधकांना समाधान कारक कार्य असल्याचे आढळून आले आहे.

बायो वाईटेल प्रणाली 401-406 मेगाहर्ट्झची वारंवारिता श्रेणीमध्ये कार्य करते यात सुमारे तीन मीटरचे अंतर आहे आणि डेटा एखाद्या मोबाईल फोनवर किंवा संगणकाशी जोडून केलेल्या डोंगल वर प्रसारित करू शकतो अशाप्रकारे गोळा केलेल्या डेटावर इंटरनेटवर प्रवेश केला जाऊ शकतो आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णावर दूरस्थ ठिकाणाहून देखरेख करण्यास मदत होऊ शकते.

आज उपलब्ध असलेल्या अनेक व्यवसायिक उपकरणामध्ये या डेटाचे प्रसारण करण्यासाठी ब्लूटूथ चा वापर केला जातो अशा साधनांमधील किरणे शरीराला हानिकारक असू शकतात आणि विस्तारित कालावधीसाठी वापरल्यास मानवी उतींचे नुकसान होऊ शकते दुसरीकडे बायो-वाईटेल 25 पेक्षा कमी सूक्ष्म प्रवाहाचे प्रमाण कमी करते .आणि हे पण सतत वापरताना शरीराला हानिकारक ठरते
भारतातील वायरलेस प्लॅनिंग आणि को-ऑर्डिनेशन विंग व अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशनस कमिशनसारख्या नियामक प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार एक धोकादायक जैव टेलीमेट्रि प्रणाली विकसित करणे आमची ध्येय होते .असे अभिषेक श्रीवास्तव संशोधक आयआयटी मुंबई म्हणालेConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.