ETV Bharat / city

Winter Session 2021 Extension : लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील -मुनगंटीवार - Maharashtra Winter Session 2021Winter Session 2021

सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. (Demand Extension of Winter Session 2021 ) या बैठकीमध्ये अधिवेशन वाढवण्यासंदर्भात भाजप मागण करणार आहे. हे अधिवेशन कमीत-कमी एक आठवडा वाढवावा अशी मागणी (Sudhir Mungantiwar On Winter Session 2021) भाजप करणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Dec 24, 2021, 12:19 PM IST

Updated : Dec 24, 2021, 1:23 PM IST

मुंबई - अधिवेशनाचा कालावधी वाढवायला पाहिजे अशी मागणी भाजपची आहे. (Winter Session 2021) दरम्यान, सल्लागार समितीची बैठक होत आहे या बैठकीमध्ये अधिवेशन वाढवण्यासंदर्भात भाजप मागण करणार आहे. हे अधिवेशन कमीत-कमी एक आठवडा वाढवावा अशी मागणी भाजप करणार (BJPP Demand Extension of Winter Session 2021) आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

विधिमंडळ हे लोकशाहीच मंदीर

साधारणत विधिमंडळ हे लोकशाहीच मंदीर आहे. लोकशाहीचा अनादर करण्याचे काम कोणीही करू नये. आज मी बघितले तर महाराष्ट्राच्या समोर 200 प्रश्न आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. कामगार, शेतकरी कामगार अनेक प्रश्न आहेत यावर चर्चा करण्याच एक जागा आहे ती म्हणजे विधानभवन त्यामुळे चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी आमची आग्रही मागणी राहील.

एक आठवडा अधिवेशन वाढवावे

आमची मागणी असेल की एक आठवडा अधिवेशन वाढवावे. जनतेचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर चर्चा झाली पाहीजे. हे प्रश्न मांडण्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. याचा विचार करून अधिवेशन वाढवावे अशी मागणी भाजप करत आहे असही मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 24, 2021, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.