ETV Bharat / city

Bhaskar Jadhav : 'हम झुकेंगे नही साला' म्हणत आमदार भास्कर जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल

धेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या ( Andheri East Assembly By-election ) पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवले आहे. यावर आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) म्हणाले की, "इंदिरा गांधींनी आणीबाणी ( Emergency was imposed by Indira Gandhi ) लावली होती. त्यांनी जाहीर केलं आणि ठामपणे आणीबाणी जाहीर केली. पण, ही अघोषित आणीबाणी ( This is an unannounced emergency ) आहे.

MLA Bhaskar attack on BJP
भास्कर जाधव
author img

By

Published : Oct 9, 2022, 4:28 PM IST

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच ( Shiv sena ) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण ( Dhanushyaban ) हे कोणाला मिळणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा वाद सर्वोच्च न्यायालयात होता. घटनापिठाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग केले. त्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या ( Andheri East Assembly By-election ) पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह व शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. त्यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेनेचे महत्त्वाचे नेत्यांची तातडीचे बैठक बोलवण्यात आली असून शिवसेनेचे सर्व पहिल्या फळीचे नेते उपस्थित आहेत.

ही तर अघोषित आणीबाणी - त्या बैठकी संदर्भात माहिती देताना शिवसेनेचे नेते, आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) म्हणाले की, "इंदिरा गांधींनी आणीबाणी ( Emergency was imposed by Indira Gandhi ) लावली होती. त्यांनी जाहीर केलं आणि ठामपणे आणीबाणी जाहीर केली. पण, ही अघोषित आणीबाणी ( This is an unannounced emergency ) आहे. काही दिवस दबक्या आवाजात चर्चा होती पण कालच्या निर्णयाने हे स्पष्ट झालंय. आता ही लढाई अस्मितेची, लोकशाही टिकवण्यासाठी असणार आहे." असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची कविता वाचुन टीका केली.

लढेंगे जितेंगे लेकिन झुकेंगे नही - पुढे बोलताना आमदार जाधव म्हणाले की, "जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ( Uddhav Thackeray resigned as Chief Minister ) तेव्हा चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत होते. मी अजून वाट पाहतोय कि निवडणुकी आयोगाचा निर्णय आल्यावर भाजप अजून शांत कशी आहे? लढेंगे जितेंगे लेकिन झुकेंगे नही. शिंदे गट निवडणुक लढवत नाही तर, आता पक्ष चिन्ह गोठवण्याचे कारण काय? शिंदे गट म्हणत होता बाळासाहेबांचे विचार पूढे घेऊन जातोय मग शिंदे गट आता काय पुढे घेऊन जाणार?" असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.