ETV Bharat / city

मुंबई तापली; पारा ४० अंशावर पोहोचल्याने मुंबईकरांची लाहीलाही...

मुंबईचा पारा ४० अंशावर... वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही... ऋृतूमानातील बदलामुळे तापमान ४२ अंशावर पोहोचणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

author img

By

Published : Mar 26, 2019, 1:12 PM IST

मुंबईचा पारा ४० अंशावर.

मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे सुर्यदेवही मुंबईवर कोपला आहे. सध्या मुंबईचा पारा ४० अंशावर पोहोचला असून गेल्या २ दिवसांपासून मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी मुंबईतील तापमानाने २०११ मधील विक्रम मोडीत काढला. मार्चच्या अखेरलाच पारा ४० वर पोहोचल्याने पुढील २ महिन्यात काय होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

मुंबईचा पारा ४० अंशावर.

ऋृतुमानात बदल होत असल्याने पश्चिमेकडून वाहणारे वारे उशिरा वाहत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तापमानावर झाला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत रात्रीच्या तापमानात काहीशी वाढ झाली आहे. सांताक्रूझमध्ये २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या दोन दिवसात मुंबईचे कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Intro:
मुंबई तापत आहे. सावधान मुंबईचे तापमान 40 पार
दोन दिवस झाले अंगाची लाहीलाही ....

देशात आणि मुंबईत 17 व्या लोकसभेचे बिगुल वाजले निवडणुक प्रचाराचे वातावरण तापत असताना . मुंबईतील वातावरण तापले आहे.मुंबईत उन्हाच्या पारा 40 पार झाला त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा आणि उन्हाचे चटके बसत आहेत.मुंबईतील पारा 40 पार होऊन नऊ वर्षा पूर्वीच्या 2011 चा विक्रम मोडला आहे. मार्च अखेर मुंबईतील उन्हाची तीव्रता असेल तर एप्रिल मे पुढे काय होणार अशा प्रकारच्या प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. Body:
मुंबई तापत आहे. सावधान मुंबईचे तापमान 40 पार
दोन दिवस झाले अंगाची लाहीलाही ....

देशात आणि मुंबईत 17 व्या लोकसभेचे बिगुल वाजले निवडणुक प्रचाराचे वातावरण तापत असताना . मुंबईतील वातावरण तापले आहे.मुंबईत उन्हाच्या पारा 40 पार झाला त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा आणि उन्हाचे चटके बसत आहेत.मुंबईतील पारा 40 पार होऊन नऊ वर्षा पूर्वीच्या 2011 चा विक्रम मोडला आहे. मार्च अखेर मुंबईतील उन्हाची तीव्रता असेल तर एप्रिल मे पुढे काय होणार अशा प्रकारच्या प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाची वाट पाहत असलेले चाकरमानी आणि नागरिक उन्हाच्या झळानी चांगलेच होरपळून निघत होते. दोन दिवस झाले मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. आणखी वाढ होईल असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. काही मुंबईकर उन्हाच्या तीव्रतेमुळे थंड पाणी आणि थंड पेय प्राशन करून आजारी पडले आहेत. घस्यात घरघर आणि अंग गरम होत आहे. त्यामुळे चाकरमानी आपल्या जवळील कापड डोक्यावर घेऊन थोडया प्रमाणात उन्हाच्या झळा पासून बचाव करत आहेत.
2018 ला मुंबईचे डिग्री तापमान 41 अंश डिग्री
होते तर मार्च 2019 चे तापमान 42 अंश डिग्री तापमान आहे .अशा प्रकारे मुंबई वरचेवर तापत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.