ETV Bharat / city

Hearing on Sanjay Raut Custody शिवसेना खासदार संजय राऊत यांना जेल की बेल, आज येणार निर्णय - संजय राऊत जामीन मिळणार की कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut ED Custody यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Patra Chawl Scam Case ईडीच्या अटकेत असलेल्या राऊत यांची उद्या न्यायालयीन कोठडी संपणार आहे. राऊत यांना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील ED Arrested Sanjay Raut विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार Hearing on Sanjay Raut Custody आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Aug 21, 2022, 10:06 PM IST

Updated : Aug 22, 2022, 6:20 AM IST

मुंबई शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut ED Custody यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Patra Chawl Scam Case ईडीच्या अटकेत असलेल्या राऊत यांची उद्या न्यायालयीन कोठडी संपणार आहे. राऊत यांना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील ED Arrested Sanjay Raut विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन की जेल याकडे सर्वांचे लक्ष लागले Hearing on Sanjay Raut Custody आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. आज कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आज त्यांना जेल मिळते की जामीन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ED न्यायालयात सादर करणार ते कागदपत्रे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या श्रद्धा डेव्हलपर्सवर मागील आठवड्यात ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्यसह अनेक कागदपत्र देखील ईडीने जप्त केले आहेत. संजय राऊत ज्या दोन मर्सिडीज गाडी वापरत होते, ती मर्सिडीज गाडी श्रद्धा डेव्हलपरच्या नावाने असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे उद्या ईडी यासंदर्भात काही माहिती न्यायालयात सादर करते का याकडे देखील लक्ष लागले आहे. जर ईडीने या संदर्भात कागदपत्रे सादर केली तर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Aug 22, 2022, 6:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.