ETV Bharat / city

Blood Donation Camp आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोग्य व रक्तदान शिबिर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी Amrit Mahotsav of Freedom दिनाचे औचित्य साधून चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्यात Chembur RCF Police Station आरोग्य व रक्तदान शिबिर Health and blood donation Camp आयोजित करण्यात आले होते. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने ८० युनिट रक्त संकलन 80 unit blood collection झाले.

Blood Donation Camp in RCF Police Station
आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोग्य व रक्तदान शिबिर
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:18 PM IST

मुंबई स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी Amrit Mahotsav of Freedom दिनाचे औचित्य साधून चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्यात Chembur RCF Police Station आरोग्य व रक्तदान शिबिर Health and blood donation Camp आयोजित करण्यात आले होते. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने ८० युनिट रक्त संकलन 80 unit blood collection झाले.

८० युनिट रक्त संकलन आरसीएफ पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचारी तसेच महिला दक्षता समिती शांतता व मोहल्ला कमिटीमधील महिला सदस्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शताब्दी व केअरवेल हॉस्पिटलच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी रक्तदान शिबिरात अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने ८० युनिट रक्त संकलन होऊ शकले.

हेही वाचा Shrinagar Encounter श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षादलांची चकमक सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.