ETV Bharat / city

Today Gold Silver Rate : ग्राहकांसाठी खूशखबर! आज बाजारात सोने-चांदीच्या किमती उतरल्या

Gold Silver Rates देशातील सोने-चांदी ( Gold Silver Rate ) दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहेत, याची माहिती जाणून घ्या. ( 16 Septembar 2022 Gold Silver Rates ) त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर. ( Today Gold Silver Rates )

Today Gold Silver Rate
बाजारातील सोने चांदीच्या किमती जाणून घेऊया
author img

By

Published : Sep 16, 2022, 8:08 AM IST

मुंबई : सोने चांदीच्या दागिन्यांचे ( Gold Silver Rates ) आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबई शहरात सोने दर ( 16 Septembar 2022 Gold Silver Rates ) आणि चांदी दर ( Gold rate News Mumbai ) किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रासह देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील ( Maharashtra Todays Gold Silver Rates ) सोने चांदीचे दर.

शुक्रवार 16 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 50680 रुपये

मुंबई 50,400 रुपये

दिल्ली 50500 रुपये

कोलकत्ता 50200 रुपये

बंगळुरू 50320 रुपये

हैदराबाद 50400 रुपये

पुणे - 50,400 रुपये

नागपूर - 50,410 रुपये

आजचे शुक्रवार 16 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरांतील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 56700 रुपये

मुंबई 56800 रुपये

दिल्ली 56000 रुपये

कोलकत्ता 56000 रुपये

बंगळुरू 56500 रुपये

हैदराबाद 56000 रुपये

पुणे 56500 रुपये

नागपूर 56000 रुपये

गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर कमी झालेले आहेत. तरीही दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

हेही वाचा : Earthquake in Leh : लेहच्या उत्तरेस १८९ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.