ETV Bharat / city

Gold rates Today चार महिन्यात सोने-चांदी गुंतवणुकीत ४० टक्क्यांची वाढ, जाणून घ्या आजचे दर - महाराष्ट्र सोने चांदी दर आज

कोरोना काळ सरल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ झाली त्याबाबतची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार समोर आली आहे. जाणून घ्या, आजचे सोने व चांदीचे दर

gold rate today
सोने दर
author img

By

Published : Aug 12, 2022, 6:52 AM IST

Updated : Aug 12, 2022, 10:02 AM IST

मुंबई सोने आणि चांदीचे दर हे सणासुदीच्या काळात माहित असणे आवश्यक झाले ( gold and silver rate today ) आहे. मुंबई शहरात सोन्याचा ( Gold and silver prices Maharashtra ) आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती जाणून घ्या.आज मुंबईत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची Gold rate Mumbai किंमत ही 47 हजार 350 रुपये आहे. 10 ऑगस्टला 47 हजार 950 रुपये किंमत होती. आज हे दर स्थिर राहिले आहेत. तसेच, 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही स्थिर म्हणजे 51 हजार 650 इतकी आहे. 10 ऑगस्टला ही किंमत 52 हजार 310 रुपये इतकी होती. गुरुवारी किंमतीत 660 रुपयांची घट दिसून आली होती.

शहर २२ कॅरेट सोन्याचे कालचे दर ( रुपयामध्ये) २४ कॅरट सोन्याचे आजचे दर ( रुपयामध्ये)
मुंबई47,35051,650
नवी दिल्ली47,55051,870
पुणे47,38051,690
नागपूर 47,38051,690
नाशिक47,38051,690
हैदराबाद47,35051,650
अहमदाबाद47,40051,710
बंगळुरू47,40051,710

गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ चांदीचे प्रति किलो 58,900 रुपयांवरून 58,700 झाले आहेत. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 200 ( Silver rate today ) रुपयांनी कमी झाले आहेत. कोरोना काळ सरल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ झाली ( forty percent gold purchase increase in four months ). त्याबाबतची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार समोर आली आहे. मात्र पुढील काही महिन्यात सोने बाजारातील ही तेजी कायम राहणार ( boom in gold market will continue )असल्याचे मत अर्थ तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

चार महिन्यात 40 टक्क्यांनी वाढ भारत देश हा सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक मोठा जागतिक ग्राहक म्हणून गणला जातो. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने खरेदीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक सूवर्ण परिषदने ( World Gold Council ) दिलेल्या नव्या अहवालानुसार मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत जवळपास 40 टक्क्यांनी सोने खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात पसंती दिल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यात ही वाढ जवळपास 40 टक्क्यांनी वाढली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये मार्च ते जून या दरम्यान जवळपास 51 हजार 540 कोटी रुपयांची सोने खरेदी देशामध्ये झाली होती. मात्र 2022 मध्ये मार्च ते जून या चार महिन्याच्या दरम्यान जवळपास 79 हजार 270 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या चार महिन्यात जवळपास 22 हजार कोटी रुपयांची अधिक उलाढाल सोने खरेदीमध्ये झाली असल्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने काढला असून, हा आकडा जवळपास 40 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

हेही वाचा-Saibaba Sansthan आंध्रप्रदेशातील भक्ताने साईचरणी अर्पण केला 36 लाखांचा सोन्याचा मुकुट; 620 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताटही केले दान

Last Updated : Aug 12, 2022, 10:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.