ETV Bharat / city

घाटकोपर पश्चिम विधानसभेत पत्रकार आनंद शु्क्ला निवडणुकीच्या रिंगणात - ghatkopar west assembly mumbai

राजकारणात अनेक पत्रकारांनी आपले नशीब आजमावले आहे.असाच एक पत्रकार निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून 23 वर्ष हिंदी पत्रकारितेत काम केलेले आनंद शुक्ला हे काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे आमदार राम कदम यांना टक्कर देणार आहेत.

घाटकोपर पश्चिम विधानसभा
author img

By

Published : Oct 14, 2019, 3:44 AM IST

मुंबई - राजकारणात अनेक पत्रकारांनी आपले नशीब आजमावले आहे.असाच एक पत्रकार निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून 23 वर्ष हिंदी पत्रकारितेत काम केलेले आनंद शुक्ला हे काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे आमदार राम कदम यांना टक्कर देणार आहेत. आनंद शुक्का म्हणाले की, मी अनेक वर्ष लेखणीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जगासमोर मांडल्या आहेत. या समस्या विधानसभेत सोडवण्याची वेळ आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. त्यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला.

पत्रकार आनंद शु्क्ला निवडणुकीच्या रिंगणात

Intro:मुंबई

राजकारणात अनेक पत्रकारांनी आपले नशीब आजमावले आहे.असाच एक पत्रकार निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून 23 वर्ष हिंदी पत्रकारितेत काम केलेले आनंद शुक्ला हे काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे आमदार राम कदम यांना टक्कर देणार आहेत. अनेक वर्ष मी लेखणीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जगासमोर मांडल्या आहेत. या समस्या विधानसभेत सोडवण्याची वेळ आहे यामुळे मी निवडणूक लढवत आहे असे शुक्ला यांनी सांगितले. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:।Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.