ETV Bharat / city

गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक उलटला; वाहतूक विस्कळीत - jogeshvari

जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरून पवई, हिरानंदानी, साकिनाका, अंधेरी व नवी मुंबई ,मुलुंड, भांडूप, विक्रोळी आणि घाटकोपरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांना पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक कलंडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला
author img

By

Published : Jul 26, 2019, 2:25 PM IST

मुंबई - जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उलटला. यामुळे पुलावरील एकेरी वाहतूक 2 तासांपेक्षा जास्त वेळ बंद होती. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पालिकेचा 12 टन कचरा भरलेला (MH 01 CR 3252 ) 10 चाकी ट्रक कांजूरमार्गे कचरा डेपोकडे जाताना उलटल्याने पुलावर आणि पुलाखालील रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरून पवई, हिरानंदानी, साकिनाका, अंधेरी व नवी मुंबई ,मुलुंड, भांडूप, विक्रोळी आणि घाटकोपरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांना पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक कलंडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला

यावेळी सकाळी 7.25 वाजता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कलंडलेला ट्रक बाजूला केला. रस्त्यावर पडलेल्या ट्रकमधील कचरा जेसिबीच्या साहाय्याने दुसऱ्या कचरा वाहक ट्रकमध्ये भरून मार्गस्थ केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हा रस्ता धुवून काढत मार्ग मोकळा केला. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. हा ट्रक नेमका कसा उलटला, यासंदर्भात अधिक तपास विक्रोळी वाहतूक विभाग करत आहे.

Intro: गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक कलंडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला

जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक सकाळी 5 वाजेच्या दरम्यान कलंडल्याने पुलावरील एकेरी वाहतूक 2 तासापेक्षा जास्त वेळ बंद होती.या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.Body: गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक कलंडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला

जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक सकाळी 5 वाजेच्या दरम्यान कलंडल्याने पुलावरील एकेरी वाहतूक 2 तासापेक्षा जास्त वेळ बंद होती.या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पालिकेचा 10 चाकी व 12 टन कचरा भरलेला MH 01 CR 3252 हा ट्रक कांजूरमार्ग कचरा डेपोला जाते वेळी कलंडल्याने मोठ्या प्रमाणात पुलाच्या वर आणि खालील रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. विक्रोळी जोगेश्वरी जोडरस्त्यावरून पवई,हिरानंदानी, सकिनाका, अंधेरी व नवी मुंबई ,मुलुंड, भांडुप,विक्रोळी ,घाटकोपर, कडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. यावेळी सकाळी 7.25 वाजता वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी कलंडलेल्या ट्रक बाजूला काढून रस्त्यावर पडलेला ट्रक मधील कचरा जेसिबी च्या साहाय्याने दुसऱ्या कचरा वाहक ट्रक मध्ये भरून मार्गस्थ केला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेला कचरा आणि तेल पाण्याच्या साहाय्याने धुवून काढत मार्ग मोकळा केला आहे. या ट्रकमुळे वाहतुक कोंडी विक्रोळी जोगेश्वरी जोडरस्त्यावरव एल बी एस मार्गावर धीम्या गतीने चालू आहे.हा कचरावाहक ट्रक कसा कलंडला याचे कारण व अधिक तपास विक्रोळी वाहतूक विभाग करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.