ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 मुंबईतील या 5 प्रतिष्ठित गणेश मंडळाना भेट द्या, जाण्यासाठी या मार्गावरून सहजपणे पोहोचा - maharashtra news

Ganeshotsav 2022 उत्सवाची तयारी जवळपास महिनाभर अगोदरच सर्वांच्या घरी सुरू झालेले असते. जरी घरी गणपती Mumbai ganpati असला, तरी सगळ्यांना उत्सुकता असते. ती मुंबईतील गणपती Ganeshotsav 2022 पाहण्याची. आपण एकदा तरी लालबागचा राजा, चिंतामणी अशा बाप्पांचे दर्शन घ्यावं, असे प्रत्येक गणेश भक्तला वाटत असते. famous Ganesha Mandals जर तुम्ही या सीझनमध्ये कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर मुंबईला Ganesha Mandals in Mumbai नक्की या.

लालबागचा राजा
लालबागचा राजा
author img

By

Published : Aug 30, 2022, 10:25 AM IST

Updated : Aug 30, 2022, 10:40 AM IST

मुंबई गणपती म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण. या उत्सवाची तयारी जवळपास महिनाभर अगोदरच सर्वांच्या घरी सुरू झालेले असते. जरी घरी गणपती Mumbai ganpati असला, तरी सगळ्यांना उत्सुकता असते. ती मुंबईतील गणपती Ganeshotsav 2022 पाहण्याची. आपण एकदा तरी लालबागचा राजा, चिंतामणी अशा बाप्पांचे दर्शन घ्यावं, असे प्रत्येक गणेश भक्तला वाटत असते. famous Ganesha Mandals जर तुम्ही या सीझनमध्ये कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर मुंबईला Ganesha Mandals in Mumbai नक्की या. आम्ही सांगतोय तुम्हाला मुंबईत कुठल्या गणपती मंडळांना भेट द्याल Ganesh Festival 2022 आणि तिथे कसं जायचं जेणेकरून गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईची भेट तुमची अविस्मरणीय ठरेल.

लालबागचा राजा लालबागचा राजा, लालबागचा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली आणि ते शहरातील सर्वाधिक भेट दिलेले मंडळ बनले आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईला यायच असेल, तर लालबागच्या राजाला नक्की भेट द्या. Ganesha Mandals in Mumbai एका दिवसात सुमारे 15 लाख लोक येथे येतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात. इथं तुम्हाला यायचं असेल, तर दादर वरून मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणारी गाडी पकडून करी रोड या स्थानकावर उतरावं लागेल. इथून चालत अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंडळ आहे. लालबाग बाजार, जीडी गोएंका रोड, लालबाग.

चिंतामणी लालबागचा राजा नंतर मुंबईतील आणखी एक सर्वात फेमस गणपती मंडळ म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. या गणपती मंडळाला शंभर वर्षाचा इतिहास आहे. यावर्षी या मंडळाचा हा 103 वा उत्सव आहे. आगमन सोहळ्याला सर्वात जास्त गर्दी होणारं हेच ते मंडळ. इथं रोज दर्शनाला लाखो गणेशभक्त येत असतात. Ganesha Mandals in Mumbai इथं तुम्हाला यायचं, असेल तर दादर वरून मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणारी गाडी पकडून चिंचपोकळी या स्थानकावर उतरावं लागेल. इथून चालत अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंडळ आहे.

GSB सेवा मंडळ GSB Seva Mandal Mumbai जीएसबी सेवा मंडळ गणपती हे शहरातील सर्वात श्रीमंत मंडळ मानले जाते. दरवर्षी गणेशाची मूर्ती सोन्या चांदीच्या उत्कृष्ट दागिन्यांनी सजवली जाते. येथे हजारो भाविक आशीर्वाद घेण्यासाठी येतात. सणासुदीच्या दिवसांत 24 तास धार्मिक विधी केले जाणारे हे एकमेव मंडळ आहे. यासोबतच या मंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देखील दिला जातो. या गणपतीचे दर्शनाला तुम्हाला जायचं असेल, तर दादर वरून मध्य रेल्वेची कल्याण साईडला जाणारी धीमी लोकल पकडावी लागेल. या गाडीने माटुंगा स्टेशनवरून तिथून पुढे साधारण पंधरा ते वीस मिनिट चालत हे मंडळ येतं. द्वारकानाथ भवन, कटक रोड.

गणेश गल्लीचा राजा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लेन लालबागच्या राजापासून काही अंतरावर आहे आणि हा एक अतिशय लोकप्रिय मंडळ आहे. दरवर्षी या ठिकाणी नवनवीन देखावे पाहायला मिळतात, म्हणूनच हे ठिकाण भारतात खूप प्रसिद्ध आहे. गिरणी कामगारांच्या फायद्यासाठी 1928 मध्ये याची सुरुवात झाली. इथं तुम्हाला यायचं असेल, तर दादर वरून मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणारी गाडी पकडून करी रोड या स्थानकावर उतरावं लागेल, इथून चालत अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंडळ आहे. लालबाग बाजार, जीडी गोएंका रोड, लालबाग.

खेतवाडीचा राजा या पंडालबाबत एक रंजक गोष्ट अशी की, गणेशमूर्तीचा आकार इतकी वर्षे सारखाच राहिला आहे. मूर्ती निर्माताही बऱ्याच काळापासून मूर्ती बनवत आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला 13 गल्ल्या दिसतील. प्रत्येक गवल्लीत तुम्हाला गणेश पंडाल दिसतील. तथापि, सर्वात लोकप्रिय खेतवाडीच्या राजाचे 12 व्या गल्लीतील पंडाल आहे. इथं तुम्हाला जायचं झाल्यास दादर स्टेशन वरून पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेने जाणारी स्लो लोकल पकडावी लागेल. या लोकलने तुम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरून तिथून पुढे साधारण पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर चालत हे गणपती मंडळ दिसेल.

हेही वाचा Hartalika Trutiya 2022 आज आहे हरितालिका तृतीया, जाणून घ्या पूजेचे महत्व

Last Updated : Aug 30, 2022, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.