ETV Bharat / city

Mumbai Ganapati Visarjan 2022: बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी , मुंबई पोलिसांचा फौजफाटा लालबागमध्ये दाखल - Lalbaugcha Raja

लालबागमध्ये प्रसिद्ध शाळा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीस काही वेळातच सुरुवात होणार असून लालबाग मध्ये होणारी आनंद चतुर्दशी दिवशी गर्दी लक्षात घेता , मुंबई पोलिसांचा ( Mumbai Police ) मोठा पाऊस फाटा लालबागच्या रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. बाप्पाला निर्विघ्न निरोप देता यावा म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. ( Maharashtra Ganpati Visarjan )

Ganesh Visarjan Mumbai 2022
बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
author img

By

Published : Sep 9, 2022, 1:59 PM IST

मुंबई : Ganeshotsav 2022 मुंबईसह देशातील काही राज्यांना मिळालेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून Mumbai Police अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत आज अनंत चतुर्दशी Ganesh Visarjan 2022 निमित्त मुंबई पोलिसांचे 3200 पोलीस अधिकारी आणि 15 हजार 500 पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यांवर Strict security of Mumbai Police तैनात करण्यात आली आहे. ( Maharashtra Ganpati Visarjan )

बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी , मुंबई पोलिसांचा फौजफाटा लालबागमध्ये दाखल

मंगलमूर्तीच्या गजराने दुमदुमून गेला परिसर - लालबागमधील प्रसिद्ध लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. आता काही वेळातच राजाची थाटामाटात विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणार आहे. त्याआधी लालबागच्या राजाची आरती आता काही वेळातच सुरू होणार आहे या आरतीसाठी देखील राजाच्या भाविकाने प्रचंड गर्दी केल्याचे दिसून येत आहे.तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबलवृद्ध, लहान मुलं,तरुण-तरुणी विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्याचे दिसत आहे. लालबाग परिसर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजराने दुमदुमून गेला आहे.

गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन - लालबागमध्ये प्रसिद्ध शाळा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीस काही वेळातच सुरुवात होणार असून लालबाग मध्ये होणारी आनंद चतुर्दशी दिवशी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा मोठा पाऊस फाटा लालबागच्या रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. बाप्पाला निर्विघ्न निरोप देता यावा म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे.Ganesh Visarjan 2022 दिल्ली, Ganeshotsav 2022 मुंबईसह देशातील काही राज्यांना मिळालेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून Mumbai Police अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

चौपाट्यांवर बाप्पाला निरोप - आज मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. तसेच अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत देखील अनेक भाविक सामील झालेले असतात. Ganesh Visarjan यादरम्यान अनंत चतुर्दशी दिवशी उसळणाऱ्या गर्दीचा फायदा समाजकंटक घेऊ नयेत, म्हणून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.