ETV Bharat / city

Ganesh Visarjan 2022 अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करताना, जनरेटरची वायर तुटल्याने 11 भाविकांना विजेचा शॉक, पनवेलमधील धक्कादायक घटना - लाईफलाईन हॉस्पिटल

Ganesh Visarjan पनवेल येथील वडघर परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी Ganesh Visarjan 2022 विसर्जन करताना जनरेटरची वायर तुटून 11 भाविकांना 11 devotees electrocuted generator विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022
author img

By

Published : Sep 9, 2022, 10:18 PM IST

Updated : Sep 9, 2022, 10:32 PM IST

नवी मुंबई पनवेल येथील वडघर परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी Ganesh Visarjan 2022 विसर्जन करताना जनरेटरची वायर तुटून 11 भाविकांना 11 devotees electrocuted generator विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. भाविकांना गंभीर विजेचा धक्का लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात Upazila Hospital दाखल करण्यात आले आहे. काही भाविकांना पटवर्धन रुग्णालय Patwardhan Hospital व लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये Lifeline Hospital दाखल करण्यात आले आहे.

जनरेटरची वायर तुटल्याने शॉक अंनत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान वडघर खाडी जवळ विसर्जन दरम्यान 11 भाविकांना जनरेटरची वायर तुटून शॉक लागला असून त्यांना उप जिल्हा रुग्णालय, लाईफलाइन हॉस्पिटल, पटवर्धन हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे. विजेचा शॉक लागलेल्या व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत. ते घरगुती गणपती विसर्जन करायला जात असताना वडघर खाडीच्या बाजूला स्मशानभूमीच्या जवळ हातगाडीवर जनरेटरची वायर पडल्यामुळे शॉक लागल्याची माहिती मिळाली आहे.

शॉक लागलेल्या काही जणांची नावे हर्षद पनवेलकर, मानस कुंभार, सर्वम पनवेलकर, दिलीप पनवेलकर, रूपाली पनवेलकर, वेदांत कुंभार, रुपाली पनवेलकर, निहार चोणकर, तनिष्का पनवेलकर, त्यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयाय येथे उपचार घेत आहेत. पटवर्धन हॉस्पिटल या ठिकाणी 1 जण दाखल असून, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे 2 जण दाखल आहेत. 1 व्यक्ती पटेल हॉस्पिटल पनवेल येथे दाखल आहेत. 2 व्यक्तींना नॉर्मल शॉक लागल्याने ते घरी उपचार घेत आहेत.

Last Updated : Sep 9, 2022, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.