ETV Bharat / city

Anil Deshmukh Case update अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 सप्टेंबरपर्यंत वाढ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली (Anil Deshmukh Rs 100 Crore Recovery Case) प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने CBI Court Anil Deshmukh अनिल देशमुख यांची 27 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ (Anil Deshmukh Judicial Police Custody Increase) करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची Mumbai Sessions Court Anil Deshmukh आज न्यायालय कोठडी संपल्याने त्यांची पुन्हा न्यायालयाने कोठडीत वाढ केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Sep 13, 2022, 5:29 PM IST

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली (Anil Deshmukh Rs 100 Crore Recovery Case) प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने CBI Court Anil Deshmukh अनिल देशमुख यांची 27 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ (Anil Deshmukh Judicial Police Custody Increase) करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची Mumbai Sessions Court Anil Deshmukh आज न्यायालय कोठडी संपल्याने त्यांची पुन्हा न्यायालयाने कोठडीत वाढ केले आहे.

प्रकरणाचा तपास सीबीआयकडे - मुंबईतील बारा रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटीची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझे यांना देण्यात आले होते, असे खळबळजनक पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठविले होते. यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयने करावी अशी विनंती एडवोकेट जयश्री पाटील यांनी केल्यानंतर या प्रकरणात सीव्हीआरए गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सीबीआयने CBI Court मुख्य आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Mumbai Sessions Court Anil Deshmukh यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, खाजगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांनाही ताब्यात घेतले होते.

काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.