ETV Bharat / city

Indian Independence Day अग्निशमन दलात पहिल्यांदाच दोन महिलांची केंद्र प्रमुख पदावर नियुक्ती

तत्पर सेवा देणाऱ्या अग्निशमन दलात in the fire service वरिष्ठ पदांवर पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती मात्र इतिहासात In History पहिल्यांदाच केंद्र प्रमुख अधिकारी as central chiefs in the fire service म्हणून दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती two women have been appointed करण्यात आली सुनिता खोत आणि शुभांगी मेहंदाडे अशी या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत

Indian Independence Day
अग्निशमन दलात पहिल्यांदाच दोन महिलांची केंद्र प्रमुख पदावर नियुक्ती
author img

By

Published : Aug 13, 2022, 7:11 PM IST

मुंबई मुंबईत कुठेही आग लागली इमारत कोसळली कोणी नाल्यात समुद्रात वाहून गेले की अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागते. तत्पर सेवा देणाऱ्या या विभागात in the fire service वरिष्ठ पदांवर पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. मात्र पहिल्यांदाच In History केंद्र प्रमुख अधिकारी as central chiefs in the fire service म्हणून दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती two women have been appointed करण्यात आली आहे.

महिला अधिकारी केंद्र प्रमुख मुंबई अग्निशमन दलात केंद्र अधिकारी हे महत्वाचे पद आहे. या पदावरील अधिकाऱ्याला आपल्या विभागातील आगीवर नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत बचाव आदी कामे करावी लागतात. याच सोबत केंद्रातील प्रशासनिक कामे करावी लागते. अग्निशमन दलातील २३ उपकेंद्र अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांना प्रमोशन देवून केंद्र अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या २३ मध्ये २ महिला अधिकारी आहेत.

चांगला ठसा उमटवतील १९९२ च्या तुकडीतील सुनिता खोत आणि शुभांगी मेहंदाडे अशी या २ महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत. भायखळा आणि वडाळा अग्निशमन केंद्रात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलासाठी ही ऐतिहासिक घटना आहे. या दोन्ही महिला अधिकारी भविष्यात आपल्या कामगिरीने चांगला ठसा उमटवतील असा विश्वास मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा Indian Independence Day हवामान बदल रोखण्यासाठी आजची तरूणाई सरसावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.