मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव आयएएस अधिकारी अजोय मेहता यांचा इन्कम टॅक्सने फ्लॅट अटॅच केला आहे. पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याशी संबंधित संशयित प्रॉपर्टी म्हणून इन्कम टॅक्सची फ्लॅट विकू न शकण्याची अट आहे. इन्कम टॅक्सने इन्वेस्टीगेशन पूर्ण होईपर्यंत हा फ्लॅट विकता येणार नाही अशी अट घातली. मंत्रालयाच्या अगदी बाजूला अजोय मेहता यांनी हा फ्लॅट खरेदी केलाय. पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याशी संबंधित संशयित प्रॉपर्टी म्हणून इन्कम टॅक्सची फ्लॅट विकू न शकण्याची अट घालण्यात आली आहे.
राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा फ्लॅट अटॅच; आयकर विभागाची कारवाई - आयकर विभागाची कारवाई
पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याशी संबंधित संशयित प्रॉपर्टी म्हणून इन्कम टॅक्सची फ्लॅट विकू न शकण्याची अट आहे. इन्कम टॅक्सने इन्वेस्टीगेशन पूर्ण होईपर्यंत हा फ्लॅट विकता येणार नाही अशी अट घातली. मंत्रालयाच्या अगदी बाजूला अजोय मेहता यांनी हा फ्लॅट खरेदी केलाय. पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याशी संबंधित संशयित प्रॉपर्टी म्हणून इन्कम टॅक्सची फ्लॅट विकू न शकण्याची अट घालण्यात आली आहे.