खार पोलिस ठाण्याच्या परिसरात Firing in Khar police station area गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यप्रकरणी खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात करून मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch एका आरोपिला बेडया ठोकल्या आहेत. शारिक शेख असे अटक Accused Shariq Shaikh आरोपीचे नाव आहे.
खंडणीचा होता उद्देश खार लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या बोर्डावर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नव्हते. याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच पुढे शिंगे यांनी सांगितले की आरोपीकडून गुन्हा घडत असताना वापरलेली स्कुटी देखील जप्त करण्यात आली असून अन्य तीन सहआरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींच्या गोळीबारामागे फेरीवाल्यांना भयभीत करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा उद्देश असल्याचे तपासात उघड झाले आहे.
खार येथील गोळीबार प्रकरणात आरोपीला अटक मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने खार पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी शारिक शेख या व्यक्तीला अटक केली गोळीबारात वापरलेली स्कूटीही जप्त करण्यात आली आहे. वांद्रे येथील फेरीवाल्यांना घाबरवून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला.
हेही वाचा Maharashtra Breaking News खार येथील गोळीबार प्रकरणात आरोपीला अटक