ETV Bharat / city

भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट कारखान्यास आज दुपारीच्या सुमारास आग लागली.

आग लागलेला कारखाना
author img

By

Published : Jul 3, 2019, 5:23 PM IST

मुंबई - भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट या कपड्याचा कारखान्यास आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत.

घटनेबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शी

दुसऱ्या मजल्यावरील इतर कारखान्यातील लोकांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे सगळे कर्मचारी बाहेर पळत आले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. आज कारखाना बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या ४ गाड्या आणि पाण्याच्या टँकरनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी अक्षय चव्हाण यांनी सांगितले.

Intro:भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये भीषण आग

भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट या कपड्याचा कारखान्यास मोठी आग लागली असल्याने परिसरात मोठे धुराचे लोट पसरलेले आहेतBody:भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये भीषण आग

भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट या कपड्याचा कारखान्यास मोठी आग लागली असल्याने परिसरात मोठे धुराचे लोट पसरलेले आहेत.

आज दुपारी 2 वाजता ही आग लागलेली आहे .हा कारखाना आज बंद होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दुसऱ्या मजल्यावरील इतर कारखान्यातील लोकांनी आग लागल्याचे लक्षात येताच आरडाओरडा केला आणि सगळे कर्मचारी बाहेर पळत आले.ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे प्रथम माहिती मिळत आहे .
हा कारखाना कपड्याचा असल्याचे सांगितले जाते.या ठिकाणी स्थानिक पोलिस व फायर ब्रिगेडच्या चार गाड्या व पाण्याचे टँकरनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत .फायर ब्रिगेडच्या साहाय्याने आता कुलिंगचे काम चालू आहे.यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी अक्षय चव्हाण यांनी सांगितले
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.