करिरोड येथील अविघ्न पार्क येथील आगीच्या ठिकाणाला आदित्य ठाकरे यांची भेट दिली आहे. आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्प्रिंकलमधून कमी प्रमाणात पाणी येत असल्याने आग विझवण्यास वेळ लागला. पाणी का कमी होते याची चौकशी केली जाईल. पालिकेने अग्निशमन दलाच्या यंत्रणामध्ये सुधारणा केल्या आहेत यामुळे आज अनेक जीव वाचले आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी आग रोधक यंत्रणा आणि हायड्रन्ट असणे गरजेचे आहे. आग लागल्यावर धांदल उडून जाते म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाला काम करता यावे म्हणून आम्ही उशिरा येतो, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Mumbai Fire Live Update : वरळीतील ६० मजली इमारतीला भीषण आग
16:45 October 22
मुंबई येथील अविघ्न पार्क येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
15:20 October 22
करीरोड येथील अविघ्न पार्क येथील आगीच्या ठिकाणाला आदित्य ठाकरे यांची भेट
14:01 October 22
महापौर किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट
महापौर किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट. दोषींवर कारवाई होणार
13:58 October 22
आग विझल्याची माहिती
आग विझली असून आता शितीकरणाचे काम सुरू आयुक्त चहल यांची माहिती
13:43 October 22
आगीची कडक चौकशी करणार - आयुक्त
या घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाणार
पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची माहिती
13:42 October 22
एकाचा उडी मारल्याने मृत्यू
अरुण तिवारी वय वर्ष 30 याचा इमारतीमधून उडी मारल्याने मृत्यू
13:22 October 22
Mumbai fire live Update
- वरळीतील ६० मजली इमारतीला भीषण आग
- या आगीत इमारतीवरुन एक व्यक्ती खाली कोसळ्याचा व्हिडिओ समोर आला आहे
- इमारतीवरुन कोसळणाऱ्या व्यक्तीचे नाव अजय असल्याची प्राथमिक माहिती आहे