ETV Bharat / city

Disilva Compound Fire Mumbai : घाटकोपरच्या डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग - घाटकोपर डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये आग

डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग
Disilva Compound Fire Mumbai
author img

By

Published : Jan 3, 2022, 12:01 PM IST

Updated : Jan 3, 2022, 1:36 PM IST

13:34 January 03

डिसिल्व्हा कंपाऊंडमधील भीषण आगीचा इटीव्ही भारतच्या प्रतिनिधीकडून आढावा

11:41 January 03

Disilva Compound Fire Mumbai : घाटकोपरच्या डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

मुंबई - घाटकोपरमधील असल्फा परिसरातील डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण ( Fire Breaks Out At Disilva Compound Mumbai ) आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

घाटकोपरच्या आसल्फा सुंदर बाग येथील डिसलव्हा कंपाऊड येथे 11 च्या सुमारास एका काचेच्या आणि सोफा बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात वीत्तहानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आग आटोक्यात आली आहे. फायर ब्रिगेडकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळी 4 गाड्या असून जवळपास 40 ते 50 अग्निशमन दलाचे कर्मचारी कुलिंग करत आहेत. मात्र, कंपाउंडला लागून घरं आहेत. तिथे आग पसरताच ती विझवण्यात आली. एकूण 7 गाळ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - Mumbai District Bank Election : मुंबई जिल्हा बँकेवर प्रविण दरेकरांची एकहाती 'सत्ता', 21 पैकी 21 जागांवर विजय

Last Updated : Jan 3, 2022, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.