ETV Bharat / city

मुंबईत दहावी नापास डॉक्टरला बेड्या; बोगस प्रमाणपत्रांवर थाटले होते रुग्णालय

author img

By

Published : Dec 5, 2019, 7:40 AM IST

पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली. यामध्ये कुर्ला (प) येथील नवबहार क्लिनीकच्या दहावी नापास डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर डोंगरीचा शाही हुसेन हा फक्त आठवी पास झालेला डॉक्टर आहे.

fake doctors arrested in mumbai
कुर्ल्यातील दहावी नापास डॉक्टरला बेड्या;

मुंबई - शहर व उपनगरांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून गरीब व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाशी हे बोगस डॉक्टर खेळ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये कारवाया करुन अशा बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पोलिसांनी बुधवारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये कुर्ला (प) येथील नवबहार क्लिनीकच्या दहावी नापास डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे बोगस प्रमाणपत्र आढळले असून यातील काहीजण दहावी नापास आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये बोगस डॉक्टर कार्यरत असल्याच्या तक्रारी आल्याने पोलिसांनी कुर्ला, डोंगरी, धारावी, अँटॉप हिल,आदी ठिकाणी छापे टाकून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली. यामधील कुर्ला येथे नवबहार दवाखाना चालवणारा डॉक्टर चक्क दहावी नापास आहे. तर डोंगरीचा शाही हुसेन हा फक्त आठवी पास झालेला डॉक्टर आहे. तर काही ठिकाणचे डॉक्टर दुसऱ्यांच्या पदव्यांवर दवाखाना चालवत होते.

याआधी करण्यात आलेल्या कारवाईत एक डॉक्टर शाळेतही न गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.

Intro:कुर्ल्यातील दहावी नापास डॉक्टरला बेड्या

मुंबई शहर व उपनगरांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून गरीब व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळ करत असून काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी शहरातील विविध भागातून अशा बोगस डॉक्टर मुसक्या आवळल्या होत्या तरीही शहर व उपनगरात अशा बोगस डॉक्टरचे दवाखाने चालू असून आज मुंबई पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापा टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली असून कुर्ला पश्चिम येथील नवबहार क्लिनिकच्या डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहेBody:कुर्ल्यातील दहावी नापास डॉक्टरला बेड्या

मुंबई शहर व उपनगरांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून गरीब व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळ करत असून काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी शहरातील विविध भागातून अशा बोगस डॉक्टर मुसक्या आवळल्या होत्या तरीही शहर व उपनगरात अशा बोगस डॉक्टरचे दवाखाने चालू असून आज मुंबई पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापा टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली असून कुर्ला पश्चिम येथील नवबहार क्लिनिकच्या डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर पेशा म्हटले की उच्चशिक्षा विभूषित म्हंटले जाते मात्र मुंबईत चक्क आठवी पास किंवा दहावी नापास डॉक्टर कार्यरत असून त्यानी परिसरात दवाखाना थाटून बसले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुर्ला, डोंगरी, धारावी ,अँटॉप हिल , अशा विविध ठिकाणी छापा मारून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली आहे , यातील कुर्ला येथे नवबहार दवाखाना चालू असलेला हा डॉक्टर दहावी नापास आहे तर डोंगरीच्या शाही हुसेन हा आठवी पास डॉक्टर कार्यरत होता, तर काही डॉक्टर दुसऱ्यांच्या पदवी वर दवाखाना चालवत होते, या अगोदर पकडल्या गेलेल्या डॉक्टरांकडे पदवीच काय तर दहावीपर्यंतची शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं तर एक डॉक्टर हा तर शाळेतही गेला नव्हता अशी धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे
Byte - शहाजी उमाप - पोलीस उप आयुक्त ( प्रकटीकरण )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.