ETV Bharat / city

Exam Fever 2022 : सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर; मंत्री उदय सामंताची माहिती

author img

By

Published : May 2, 2022, 8:05 PM IST

राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षेचे ( CET and MHT Exam times Table ) वेळापत्र जाहीर झाले असून ११ सप्टेंबर २०२२ पासून परीक्षा सुरु ( Exam Fever 2022 ) होणार आहे. याबाबदची माहिती स्वतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Higher and Technical Education Minister Uday Samant ) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून  दिली आहे.

परीक्षेचा वेळापत्रक जाहीर
परीक्षेचा वेळापत्रक जाहीर

मुंबई - काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जेईई आणि नीट परीक्षांमुळे राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोधळ उडाला होता. मात्र, आता राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षेचे ( CET and MHT Exam times Table ) वेळापत्र जाहीर झाले असून ११ सप्टेंबर २०२२ पासून परीक्षा सुरु ( Exam Fever 2022 ) होणार आहे. याबाबदची माहिती स्वतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Higher and Technical Education Minister Uday Samant ) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रकसीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक

सीईटी-एमएचटी परीक्षा पुढे का ढकली होती ? : जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेचा एकाच कालावधीत येणार असल्यान सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत आज ( सोमवारी ) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. याशिवाय लवकरच सीईटी आणि एमएचटी परीक्षा नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार, आज राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षेचे वेळापत्र जाहीर झाले आहे.

सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक
सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक

इतके आले अर्ज : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- २०२२ ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आतापर्यंत परीक्षा शुल्क भरुन १ लाख २७ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया सीईटीसाठी १ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज ठेवले आहे. तर १ लाख ३४ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी अंतिम अर्ज भरले आहेत.

हेही वाचा - Exam Fever 2022 : मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या अधिकारावरील अतिक्रमण थांबवावा - महाराष्ट्र स्टुडंट युनियन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.