ETV Bharat / city

Petrol Diesel Rate Update : आजही बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर; जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या शहरातील दर - जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या शहरातील दर

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Update ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Mumbai ) ठरतात. क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी झाले आहेत. तरीही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमी केली नाही. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 1 October 2022 ) काय आहेत.

Petrol Diesel Rate Update
आजही बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर
author img

By

Published : Oct 1, 2022, 7:18 AM IST

मुंबई : भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बराच काळ कोणताही बदल झालेला ( Petrol Diesel Rate Update ) नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. वास्तविक, कच्च्या तेलाच्या किंमतीतील बदलामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही परिणाम ( Petrol Diesel Rate 1 October 2022 ) होतो. अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी त्यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असून कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. मात्र, तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू असताना, सध्या दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सध्या ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $85 आहे. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. अशाप्रकारे आज सलग १३२ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.

आजही तेजचे भाव स्थिर आहेत. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

शहरआजचे पेट्रोल दरआजचे डिझेल दर
मुंबईरु. 106.31रु. 94.27
पुणेरु. 106.42 रु. 92.92
नागपूररु. 106.63 रु. 93.16
औरंगाबादरु. 107.71 रु. 94.17
ठाणेरु. 106.45 रु. 94.41

शहर पेट्रलचे दर डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

पुणे : पेट्रोल 106.42 (0.51) आणि डिझेल 92.92 (0.49) रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर

चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.

नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर

गुरुग्राम : 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.