ETV Bharat / city

पुजा ददलानी आज एसआयटीसमोर हजर राहण्याची शक्यता... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

etv bharat top news
etv bharat top news
author img

By

Published : Nov 23, 2021, 6:10 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

1) शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानीची आज एसआयटीसमोर हजर राहण्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीकडे 50 लाख मागितल्याची माहिती पुढे आली होती. याच प्रकरणातील चौकशीसाठी पुजा ददलानी एसआयटीसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

2) देवेंद्र फडणवीस आज गोव्याच्या दौऱ्यावर

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज गोवा दौऱ्यावर असणार आहे. येत्या काही दिवासांत गोव्यात निवणडणुका आहेत. अनेक पक्षांनी येथे प्रचारही सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दौरा महत्त्वाचा आहे.

3) आज दुपारी १२ वाजता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद

आज दुपारी १२ वाजता भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पत्रकार घेणार आहेत. विनोद तावडे आणि इतर भाजपाच्या नेत्यांचे पुर्नवसन केल्यानंतर पंकजा यांची ही पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे.

4) त्रिपुरा हिंसाचारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

त्रिपुरा येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

5) कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

राजस्थानमध्ये कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होणार आहे.

  • कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई - राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे दाखल झालेला मानहानीचा खटला रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या याचिकावर आज (दि. 22) सुनावणी झाली या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात 20 डिसेंबरपर्यंत कारवाई करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सविस्तर वाचा -

नवी दिल्ली - आयआयटी मुंबईला सुप्रीम कोर्टाने आदेश (Supreme Court order on IIT Bombay) दिला आहे की, एका 17 वर्षीय दलित विद्यार्थ्याला आयआयटी मुंबईत सीट (IIT Bombay seat for dalit student) उपलब्ध करावी. सर्वाच्च न्यायालयाने आयआयटी प्रवेश परीक्षा पात्र ठरलेल्या दलित विद्यार्थ्यासाठी आयआयटी मुंबईत एक सीट (IIT Bombay seat for dalit student) नव्याने तयार करण्याचा आदेश दिला. हा विद्यार्थी प्रवेश पक्का करण्यासाठी आवश्यक फी वेळेवर भरण्यात अपयशी ठरला होता. सविस्तर वाचा -

मुंबई - गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (ncb officer sameer wankhede) आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यकर्त्यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जोपर्यंत ते मानहानीचा दावा दाखल करत नाही, तोवर कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. सविस्तर वाचा -

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (citizenship amendment law) माध्यमातून द्वेष पसरविल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि एका माध्यमाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. सविस्तर वाचा -

मुंबई - 'सत्यमेव जयते' असे बोलत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत कोणी गैर करत असेल, कोणी अन्याय करत असेल तर, त्या विरोधात माझा लढा कायम सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik tweet) यांनी सांगितले. सविस्तर वाचा -

  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

23 नोव्हेंबर राशीभविष्य : कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.