ETV Bharat / city

Room Rant Hike in Mumbai : आयपीएलमुळे मुंबईतील हॉटेल रुमच्या किमतीत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ - मुंबईतील हॉटेल रुमच्या किमतीत वाढ

मुंबईतील हॉटेल्स किंमत 30 ते 40 टक्‍क्‍याने वाढली ( Room Rant Hike in Mumbai ) झाली आहे. आयपीएल मुळे मुंबईतील अनेक हॉटेल बुक झाले असून इतर पर्यटकांना हॉटेल मिळत नाही आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाच्या किती असल्याने लग्न होत आहे त्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल हाउसफुल झाले आहेत, असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO) चे अध्यक्ष जितेंद्र केजरीवाल यांनी सांगितले आहे.

Room Rant Hike in Mumbai
मुंबईतील हॉटेल रुमच्या किमतीत वाढ
author img

By

Published : Mar 29, 2022, 3:53 PM IST

मुंबई - इंडियन प्रीमिअर लीगचा 15 वा सीझन 26 मार्च पासून सुरू झाली आहे. कोरोना च्या दोन वर्षानंतर स्टेडियम मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. याचा फायदा मुंबईतील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईतील हॉटेल्स किंमत 30 ते 40 टक्‍क्‍याने वाढली झाली आहे. आयपीएल मुळे मुंबईतील अनेक हॉटेल बुक झाले असून इतर पर्यटकांना हॉटेल मिळत नाही आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाच्या किती असल्याने लग्न होत आहे त्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल हाउसफुल झाले आहेत, असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO) चे अध्यक्ष जितेंद्र केजरीवाल यांनी सांगितले आहे.

मुंबईत हॉटेल पहिलेच बुक - यावेळी 10 संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. या संघांमध्ये 70 सामने होणार असून, हे सर्व सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे, ब्रेबोन आणि डीवाय पाटील या तीन स्टेडियममध्ये एकूण 55 सामने होणार आहेत. हे सामने पाहण्याकरीता अनेक क्रिकेट प्रेमी मुंबईत येत आहेत. त्यांना मुंबईतील हॉटेल कमी पडू लागले आहे. मुंबईतील हॉटेल अनेक पहिलेच बुक झाले आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO) चे अध्यक्ष जितेंद्र केजरीवाल

हॉटेल दरात मोठी वाढ - मुंबईत आयपीएलमुळे हॉटेल रूमच्या किमती 30 ते 40 टक्केने वाढल्या आहे. आयपीएलमुळे 11 मोठ्या हॉटेल्सच्या सुमारे 400 खोल्या आधीच बुक झाल्या आहेत. आता पर्यटक किंवा व्यक्ती मुंबईत आल्यास त्याला रुम बुक करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहे कारण ती हॉटेलच्या खोल्या उपलब्ध नसल्याने अधिक किंमत मोजावी लागत आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स तसेच साधारण हॉटेल यामध्ये ग्राहकांना अगोदर पंचतारांकित हॉटेलमध्ये 8 हजार पर्यंत मिळत असे परंतु आता हेच हॉटेल ग्राहकांना 10 ते 12 हजारापर्यंत मिळत आहे. तसेच इतर साधारण हॉटेलमध्ये 5 हजाराला मिळणारे होते. आता 8 ते 9 हजारापर्यंत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. आयपीएल आणि लग्नसराईमुळे मुंबईतील हॉटेल्स दर वाढला असल्याचे जाणकार सांगत आहे.

मुंबईत रुमची कमकरता - दक्षिण मुंबईतच 2000 हून अधिक पंचतारांकित हॉटेल खोल्या आहेत. एकट्या ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 285 खोल्या, ताजमहाल टॉवरमध्ये 258, ट्रायडंटमध्ये 555, ओबेरॉयमध्ये 337, अॅम्बेसेडरमध्ये 112, मरीन प्लाझामध्ये 68 आणि इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्हमध्ये 59 खोल्या आहेत. मुंबईतील एकूण पंचतारांकित हॉटेल्समध्ये 10 हजारांहून अधिक खोल्या आहेत. मात्र आयपीएलमुळे हॉटेल व्यवसाय त्यांना चांगला व्यवस्था मिळू लागल्याने उपलब्ध असलेल्या रूम कमी पडू लागल्याने त्याची किंमत वाढवण्यात आली आहे. आले असल्याची माहिती मार्केट तज्ञांनी दिली आहे.

आयपीएल खेळणाऱ्या संघांचा मुक्काम 'या' हॉटेलमध्ये - मुंबई इंडियन्स- ट्रायडंट हॉटेल बीकेसी, चेन्नई सुपर किंग- ट्रायडंट हॉटेल मरीन लाईन, रॉयल चॅलेंजेस बेंगलोर- ताज लँड बांद्रा, सनराईस हैदराबाद- ITC मराठा हॉटेल अंधेरी, पंजाब किंग्स- रेनेसान्स हॉटेल पवई, राजस्थान रॉयल्स- ग्रँड हयात हॉटेल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, लखनऊ सुपर जायंट्स- ताज विवांता हॉटेल, कफ परेड, गुजरात टाइटन्स- जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल अंधेरी, कोलकाता नाईट रायडर्स- आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेल परेल या ठिकाणी राहणार आहे.

हॉटेल व्यवसायात मोठी तेजी - आयपीएल, लग्न, कॉर्पोरेटर मीटिंगमुळे मुंबईतली हॉटेल मध्ये रूम मिळणे मुश्किल झाले आहे. आयपीएलने मुंबईतील प्रमुख 11 हॉटेल बुक केले असून मुंबईतील एक हॉटेल बंद झाले आहे. मुंबईत त्यामुळे येणाऱ्या लोकांना होटेल रूम भाडे 30 ते 40 टक्क्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर मुंबईत पर्यटकांची गर्दी वाढली असल्याचे देखील तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायात मोठी तेजी आले असल्याचे मत जितेंद्र केजरीवाल, अध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO), महाराष्ट्र, दादरा नगर हवेली आणि दमण प्रदेश यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Shiv Bhojan Thali : शौचालयात धुतल्या जातात शिवभोजन केंद्रामधील थाळ्या; पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.