मुंबई - Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र ( ) लिहून भाजपचे नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी ( Mayor Kishori Pednekar and Complaint to Women Commission ) केलीय. तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या यांची त्यांची भेट ( Mayor Kishori pednekar meet Disha Salian family ) घेतली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महिला आयोगाला पत्र ( Women Commission orders in Disha Salian Case ) पाठवल्या नंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या चारीत्र्यावर संशय निर्माण करून बदनामी करणारे ट्विट केले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या दिशा सालियन हिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या यांची त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले आहे. दिशा सालियन यांच्या पोस्ट मार्टेम अहवालात तीच्यावर कोणताही बलात्कार किंवा खून झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
-
Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?
">Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?
निलेश राणेचे ट्वीट -
दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी ( Disha Salian Murder Case ) आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या ( Nitesh Rane Tweet On Disha Salian Murder Case ) माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहे. दिशा सॅलियन ला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.
नारायण राणे यांनी केलेल्या आरोपाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश -
दिशा सालियन ( Disha Salian Case ) हीच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. याबाबत 48 तासात मालवणी पोलिसांनी आपला अहवाल सादर करावा, असे आदेश आता महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी दिशा सालियन यांची मृत्युनंतरही बदनामी केली जात असल्याची तक्रार थेट महिला आयोगाकडे ( Complaint to Women Commission ) केली. त्या तक्रारीबाबत महिला आयोगाने तत्परता दाखवत थेट पोलिसांना 48 तासांत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा...
हेही वाचा - Disha Salian Murder Case : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट, म्हणाले 'ती काळी मर्सिडीज....'