ETV Bharat / city

...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

live
फडणवीस
author img

By

Published : Nov 18, 2020, 5:29 PM IST

Updated : Nov 18, 2020, 5:44 PM IST

17:42 November 18

पूर्तता होत असेल तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई - वाढीव वीजबिल प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. घोषणांची पूर्तता होत असेल तरच सरकारने त्या घोषणा कराव्यात, असे फडणवीस म्हणाले.  

17:37 November 18

मेहबुबा मुफ्तींकडून भारताच्या तिरंग्याचा अपमान

मेहबुबा मुफ्तींकडून भारताच्या तिरंग्याचा अपमान केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.  

17:33 November 18

जगातली कोणतीही शक्ती 370 कलम हटवू शकत नाही

कलम 370 हटवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. जगातली कोणतीही शक्ती 370 कलम हटवू शकत नाही, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधल्या आघाडीवर टीका केली आहे.  

17:20 November 18

370 कलम लावण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न - फडणवीस

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यात त्यांनी 370 कलमवरून काँग्रेसवर टीका केली आहे.  

Last Updated : Nov 18, 2020, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.