मुंबई - राज्यात सध्या वेदांता प्रकल्पावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आज ( शुक्रवारी ) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi Vedanta project Issue जोरदार टीका करत प्रतिउत्तर दिलं आहे. वेदांतासाठी ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला शहाणपण शकवू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवाय येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis :...त्यांनी आम्हांला शहाणपण शिकवू नये; वेदांता प्रकल्पावरुन फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल - वेदांतावरुन फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi Vedanta project Issue जोरदार टीका करत प्रतिउत्तर दिलं आहे. वेदांतासाठी ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला शहाणपण शकवू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.