ETV Bharat / city

Deputy Chief Minister Devendra Fadnavis राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर शाखा सुरू करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नीती आयोगाचे सीईओ

Deputy Chief Minister Devendra Fadnavis राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर एक शाखा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा हाच होता. झालेल्या बैठकीत केंद्रीय नीती आयोगाचे आयोगाचे सीईओ उपस्थित होते, त्यांच्यासमोर या संदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी याला तात्पुरती मंजुरी दिली आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Deputy Chief Minister Devendra Fadnavis
author img

By

Published : Sep 18, 2022, 7:30 PM IST

मुंबई राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर एक शाखा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या नेतृत्वात नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा हाच होता. झालेल्या बैठकीत केंद्रीय नीती आयोगाचे आयोगाचे सीईओ उपस्थित होते, त्यांच्यासमोर या संदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी याला तात्पुरती मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अंतिम मंजुरी कॅबिनेटच्या बैठकीय मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

नीती आयोग आणि राज्य सरकार दोन्हीही मिळून काम करणार केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ आणि त्यांचे सदस्यांनी देखील विविध स्तरावर कशाप्रकारे काम करता येईल, या संदर्भात सादरीकरण करून दाखवले आहे. तसेच राज्याच्या वतीने देखील अनेक सादरीकरण करून दाखवण्यात आले आहे. पुढील काळामध्ये नीती आयोग आणि राज्य सरकार दोन्हीही मिळून काम करणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ट्रांसफॉर्मेशन करणारी यंत्रणा सर्व क्षेत्रात राज्य नीती आयोगासोबत काम करणार आहे. अनेक विषयांवर चर्चा झाली. नीती आयोगाने टूल तयार केले आहे. राज्यातील सर्व डेटा एका ठिकाणी घेऊन त्यावर अभ्यास होणार आहे. लवकरच राज्य नीती आयोगाच्या धर्तीवर एक ट्रांसफॉर्मेशन करणारी यंत्रणा येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषित केले संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 33 टक्केहून अधिक नुकसान झाले असेल, अश्याना या आधीच नुकसान भरपाई देणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषित केले आहे. याचे काही आदेशाचे जीआर काढण्यात आले असून काहीचे जीआर काढले जात आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू महाराष्ट्र एटीएसकडून चांगली कारवाई करण्यात आली आहे. 15 लाखांचे बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आली आहे. असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. झारखंड पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून आता त्याला झारखंड पोलिसांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.