ETV Bharat / city

Deepak Kesarkar on Sanjay Rathod - संजय राठोड यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध नाहीत, दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण - संजय राठोड आरोप चित्रा वाघ

महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले ( Deepak Kesarkar on Sanjay Rathod ) शिवसेनेचे संजय राठोड, जे आता शिंदे गटात आहेत, यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून हल्लाबोल केला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी ( Deepak Kesarkar on chitra wagh allegations ) स्पष्टीकरण दिले आहे. संजय राठोड ( sanjay rathod ) यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Deepak Kesarkar on Sanjay Rathod
संजय राठोड आरोप चित्रा वाघ
author img

By

Published : Aug 9, 2022, 3:12 PM IST

मुंबई - आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा ( Deepak Kesarkar on Sanjay Rathod ) विस्तार करण्यात आला. एकूण 18 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले ( Deepak Kesarkar on chitra wagh allegations ) शिवसेनेचे संजय राठोड, जे आता शिंदे गटात आहेत, यांचाही समावेश आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून हल्लाबोल केला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते ( sanjay rathod ) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर

हेही वाचा - Eknath Shinde talk with farmer : काळजी करू नका, अपेक्षेपेक्षा जास्त मदत करू.. शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल करून मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

संजय राठोड यांनी मंत्रिपद दिल्यावर चित्रा वाघ नाराज - शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारात आरोप असलेले आमदार संजय राठोड यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्याबाबत पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ( chitra wagh tweet on Sanjay Rathod ) ट्विटमध्ये म्हटले, की पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( Shiv Sena MLA Sanjay Rathod ) यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.

पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह - आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. यावर चित्रा वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या होत्या, की आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांना जाऊन विचारावा. मी माझी लढाई अजूनही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच, पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याचबरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही, असेही यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

मंत्रिमंडळ विस्तार - आज 39 दिवसांनंतर शिंदे - फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला व आज 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर आता लवकरच पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण केला जाणार आहे. या कारणावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, इंतजार की घडिया खत्म हुई, असे सांगत विरोधी पक्षाला टोमणा लगावला.

हेही वाचा - chitra wagh Vs Sanjay Rathod : संजय राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार -चित्रा वाघ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.