ETV Bharat / city

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर - जिल्हा परिषद अध्यक्ष न्यूज

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरल्याप्रमाणे अ आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले आहे. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते.

जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर
author img

By

Published : Nov 19, 2019, 4:33 PM IST

Updated : Nov 19, 2019, 4:47 PM IST

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी आज मुंबईत सोडत जाहीर झाली आहे. राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषद अध्यक्ष सोडत होत असल्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर

हेही वाचा - सर्व काही जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोय - बाळासाहेब थोरात

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरल्याप्रमाणे अ आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले आहे. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत

  1. अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
  2. अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
  3. अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
  4. अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
  5. नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
  6. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
  7. खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
  8. खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

Intro:Body:mh_mh_mum_zp_president_governor_rule_mumbai_7204684

जिल्हापरीषद अध्यक्षांची आरक्षण सोडत जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी आज मुंबईत सोडत(ड्रॉ) काढला आहे.

मा. राज्यपालांच्या आदेशानं जिल्हापरीषद अध्यक्ष सोडत होत असल्याचं ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी सांगितलं.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरल्याप्रमाणे अ आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले आहे. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते.

*राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत :*
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूरConclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.