ठाणे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser of the country) अजित डोवाल (Ajit Doval) यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर येऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावर माध्यमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी बोलताना शिंदेंनी गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्याचा निर्णय (Decision of Dussehra gathering after Ganeshotsav) घेणार असल्याच सांगितल. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्नावर (Questions of 12 MLA appointed by Governor) उत्तर देणं टाळलं.
आनंद दिघे यांच्या नवरात्र उत्सवाच्या देवीच्या पाट पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते.