ETV Bharat / city

'डबेवाल्यांची' सेवा आज बंद राहणार; मुसळधार पावसामुळे संघटनेचा निर्णय - mumbai dabewale news

बुधवारी शहरातील सर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे.

बुधवारी शहरातील सर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:58 AM IST

Updated : Sep 5, 2019, 10:19 AM IST

मुंबई - बुधवारी (दि.४सप्टेंबर)ला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेले डबेवाले आज घरी पोहचू शकत नसल्याने सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत.

मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार

हेही वाचा मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर

तसेच, हवामान खात्यानेही आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Intro:मुंबई - मुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जागो जागी अडकून पडलेले डबेवाले आज घरी पोचत आहेत. मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे.Body:हवामान खात्यानेआजही अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे, त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी आज मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.